Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *बल्लापुर शहरात मोकाट...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*बल्लापुर शहरात मोकाट फिरणार्या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा*

*बल्लापुर शहरात मोकाट फिरणार्या जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा*

*मनसे महीला सेना कल्पना पोतर्लावार यांची निवेंदनाव्दारे मागणी*

 

 

बल्लारपूर :  शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे हि जनावरे अचानक मूख्य मार्गावर येत असतात यामूळे वाहण चालकांनाच नाहि तर पायदळ चालतांना सूद्धा मोठी कसरत करावी लागत आहे हि जनावरे अचानक वाहणा समोर आल्यानी अपघातात वाढ होत आहे रविवार दिनांक २०/०८/२०२३ च्या मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गायींच्या कळपामूळे सरदार पटेल वार्डात दुचाकीचा अपघात झाला यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत अशा घटणा वारंवार घडून कुनालाहि आपला जीव गमवावे लागू नये यासाठी आपण जातीने आणि गार्भीयाने लक्ष देउन सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त आठ दिवसाचे आत करावा अन्यथा मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन केले जाईल यावर सि. ओ. वाघ साहेब यांनी सांगितले की आम्ही जनावर मालकांना नोटीस दिले आहे आणि कारवाई सुद्धा करू आमची पूर्ण टीम त्या कामात दिवस आणि रात्र जनावर जमा करून प्यार फोंडेशन यांना सोपवल्या गेले काही दिवसात पन्नास ते साठ जनावर आम्ही जमा केले आणि तुमचा निवेदनाची दखल घेत आम्ही यात आणखी गांभीर्याने लक्ष देऊ आणि काही मोठ प्रकरण नाही घडणार असा प्रयत्न करू आणि जर घडणार तर याला सर्वस्वी संबंधीत प्रशासण जबाबदार असेल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले यावेळेस मनसे पदाधिकारी कल्पना पोतर्लावार तालुका अध्यक्ष महीला सेना किशोर मडगुलवार  जिल्हा सचिव बल्लारपुर विधानसभा कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे मंगला घडले शहर अध्यक्ष महीला सेना प्रंशात कलवल अजय निराल्ला व मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित   19 June, 2024

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित...

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे 19 June, 2024

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण 18 June, 2024

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक...

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* 18 June, 2024

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीकोरपना:-कोरपना...

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* 18 June, 2024

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या*

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-तालुक्यातील मोहर्ली येथे...

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या. 18 June, 2024

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...