Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.कापसी येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत*

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.कापसी येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत*

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.कापसी येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दि२६ ऑगस्ट २०२३ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते मा. श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्या कडून युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मा.किशोर कारडे यांच्या हस्ते मौजा.कापसी येथील मय्यत स्व.संदीप एकनाथ चापडे यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की मौजा.कापसी येथील मृतक युवक स्व.संदीप एकनाथ चापडे हे घरातील कुटुंब प्रमुख असून मिळेल ते काम करून कुटुंब चालवीत होते. त्यांचा घरातील परिस्थिती गरीब व ते भूमिहीन शेतमजूर होते. पण आकस्मिकपने त्यांचा मृत्य झाल्याने चापडे कुटुंबावर संकट कोसळले,त्यांच्या पाठीमागे बराच मोठा आप्त परिवार असून, कुटुंबाचा उदर्निवाहासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्याकरिता मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिन गोहणे यांना मिळाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील चापडे कुटुंबीयास आर्थिक मदत मिळवून दिली.

त्यावेळी उपस्थित श्री. किशोर कारडे अध्यक्ष सावली तालुका युवक काँग्रेस व सरपंच ग्रामपंचायत कढोली, सौ. सुनिताताई दिवाकर काचीनवार सरपंच ग्रामपंचायत कापसी , सौ. शारदाताई संतोष कोहळे उपसरपंच ग्रामपंचायत कापसी , श्री. हिवराज खोब्रागडे सदस्य ग्रामपंचायत कापसी ,श्री.दिवाकरभाऊ काचीनवार सामाजिक कार्यकर्ता कापसी , श्री.पत्रुजी परचाके मा. सरपंच  कापसी सौ. नीलिमा भांडेकर,श्री. राजु भांडेकर, श्री.निलेश भांडेकर, श्री. आत्माराम परचाके, श्री.विक्की बारसागडे,श्री.जगदीश बांबोडे, श्री.निलेश भांडेकर, श्री. संतोषजी कोहळे,श्री. प्रमोद कन्नाके सदस्य ग्रामपंचायत कढोली आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...