Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *चारगाव येथे अपघातात...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*चारगाव येथे अपघातात एक पाय गमावलेल्या शेतकऱ्याला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा आधार*

*चारगाव येथे अपघातात एक पाय गमावलेल्या शेतकऱ्याला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा आधार*

*चारगाव येथे अपघातात एक पाय गमावलेल्या शेतकऱ्याला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा आधार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-१० सप्टेंबर २०२३ राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे चारगाव येथील गरीब शेतकरी,काँग्रेस कार्यकर्ता मा.चंद्रकुमार डोंगरे यांना आर्थिक मदत गावच्या सरपंच सौ.ज्योती श्रीकांत बहिरवार यांच्या हस्ते देण्यात आले.मा.चंद्रकुमार डोंगरे हे अत्यंत गरीब, अल्पभूमी असलेले काँग्रेसचे चारगाव येथील कार्यकर्ता असून घरातील गरीब परिस्थितीमुळे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरणीर्वाह करीत होते. काही कामानिमित्य ते तालुक्याचा ठिकाणी सावली कडे येत असताना त्यांचा अपघात झाला व त्यांचा एक पाय पूर्णतः निकामी झाला.कुटुंब प्रमुखावर अशी घटना घडल्याने डोंगरे कुटुंबियावर आर्थिक संकट ओढवले पुढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांना मिळाली तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मंत्री मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क साधून डोंगरे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली.आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार, सावली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच सौ.ज्योती बहिरवार, उपसरपंच मा.राजेश्वर वलके, नगरसेवक मा.नितेश रस्से, ग्राम पंचायत चारगावचे सदस्य मा.श्रीधर मेश्राम, सौ.निता दंडिकवार, सौ.निरोपा मडावी व मा.श्रीकांत बहिरवार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...