Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली शहर काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव २०२३ मोठ्या गुण्यागोविंदाने थाटात संपन्न* *चांद्रयान,शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व.*

*सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव २०२३ मोठ्या गुण्यागोविंदाने थाटात संपन्न*    *चांद्रयान,शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व.*

*सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव २०२३ मोठ्या गुण्यागोविंदाने थाटात संपन्न*

 

*चांद्रयान,शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात,पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. आज सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव २०२३ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.चांद्रयान,शेतकरी आत्महत्या,ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले.

आज तान्हापोळा महोत्सव २०२३ गुजरी चौक, सावली येथे भरला होता. हजारोच्या संख्येत लोकांची उपस्थिती व २००-३०० बालगोपालांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.मनोरंजकात्म गोष्टी, सजावट,डीजे,संदल  यामुळे वातावरण आनंदिमय झाले होते.स्पर्धेचा निकाल हा नंदीबैल सजावट व वेशभूषा या आढावर देण्यात आला याचे परीक्षण मा.विजय गायकवाड सर, मा.घनश्याम मेश्राम सर, सौ.रिंकी सुरमवार मॅडम,सौ.पायल राईंचवार मॅडम यांनी केले. त्यात प्रथम पुरस्कार मा.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधि पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्याकडून  ११००१ रुपये दीप्तांश दुधे, द्वितीय पुरस्कार ७००१ रुपये मा.संदीप पाटील गड्डमवार,अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दक्ष सुरमवार, तृतीय पुरस्कार ५००१ रुपये मा.रोहितभाऊ बोम्मावार,अध्यक्ष चंद्रपूर अर्बन मलटिस्टेट यांच्याकडून दिग्विजया सुरमवार तर चतुर्थ पुरस्कार ३००१ रुपये सौ.लताताई लाकडे, नगराध्यक्षा नगरपंचायत सावली यांच्याकडून श्रावणी सुरमवार यांना मिळाले.यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,माजि सभापती पं.स.मा.विजय कोरेवार, चंद्रपूर अर्बन बँक मलटिस्टेटचे अध्यक्ष मा.रोहितभाऊ बोम्मावार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा.अमर कोनपत्तीवार,शहराध्यक्ष महिला आघाडी सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.प्रफुल वाळके,मा नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,मा.सचिन संगीडवार,तसेच नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार, सौ.प्रियंका रामटेके,सौ.ज्योती गेडाम,सौ.सिमा संतोषवार, व मा.प्रशांत राईंचवार, मा.नितीन गड्डमवार,मा.पिंटू गड्डमवार,मा.अंकुश शेंडे,मा.आकाश खोब्रागडे,मा.निखिल दुधे,मा.कमलेश गेडाम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन मा.चंद्रकांत गेडाम यांनी केले तर आभार मा.गुणवंत सुरमवार यांनी केले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...