Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *गाव काँग्रेस कमिटी...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*गाव काँग्रेस कमिटी चकपिरंजी तर्फे युवा कराटे चॅम्पियन उत्कर्ष आदे यास सप्रेम भेट* *प्रत्येक युवकाने स्पर्धा परीक्षा सोबतच खिलाडीवृत्ती जोपासली पाहिजे-मा.अरविंद भैसारे,उपसरपंच चकपिरंजी*

*गाव काँग्रेस कमिटी चकपिरंजी तर्फे युवा कराटे चॅम्पियन उत्कर्ष आदे यास सप्रेम भेट*    *प्रत्येक युवकाने स्पर्धा परीक्षा सोबतच खिलाडीवृत्ती जोपासली पाहिजे-मा.अरविंद भैसारे,उपसरपंच चकपिरंजी*

*गाव काँग्रेस कमिटी चकपिरंजी तर्फे युवा कराटे चॅम्पियन उत्कर्ष आदे यास सप्रेम भेट*

 

*प्रत्येक युवकाने स्पर्धा परीक्षा सोबतच खिलाडीवृत्ती जोपासली पाहिजे-मा.अरविंद भैसारे,उपसरपंच चकपिरंजी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-मौजा.चकपिरंजी येथील युवक उत्कर्ष योगेंद्र आदे, वय २३ वर्षे याने आपली क्षमता ओळखून तालुकया सोबतच जिल्हास्तरावर चकपिरंजी गावाचे नाव लौकिक केले.सदर युवक हा कराटे चॅम्पियन असून तालुक्यातील युवकासाठी तो आदर्श बनला आहे.घरातील परिस्थिती गरीब असून या युवकाने हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे.चकपिरंजी वासीय जनतेकडून त्याचे कौतुक केल्या जात आहे.आज योगेंद्र आदे  या युवकास ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.युवराज पेंदाम,ग्रामपंचायत चकपिरंजी येथील उपसरपंच मा.अरविंद भैसारे यांच्याकडून त्याला कराटे किट भेट देण्यात आली.यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.उषाताई गेडाम, ग्रा.पं.सदस्य मेहमुदा शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.दिवाकर नैताम,मा.भाष्कराव दरडे, मा.नानाजी तावाडे, मा.रामनाथ चौधरी,मा.गजानन आदे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...