Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / विसापूर-गाव मध्ये गणपती...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

विसापूर-गाव मध्ये गणपती विसर्जन स्थळी रात्रीला लाईटचे व्यवस्था उपलब्ध करून द्या..! प्रितम पाटणकर

विसापूर-गाव मध्ये गणपती विसर्जन स्थळी रात्रीला लाईटचे व्यवस्था उपलब्ध करून द्या..! प्रितम पाटणकर

विसापूर ग्रामपंचायतचे सरपंच वर्षांताई कुडमेथे यांना केले मागणी

 

 

 

विसापूर: 

दिनांक 25/सप्टेंबर/2023 रोजी विसापूर गाव-मध्ये गणेश चतुर्थी निमित्त विसापूर गाव मधील विविध ठिकाणी मोट्या संख्येने नागरिक आपले घरी व सार्वजनिक ठिकाणी गणपती बापाला बसवतात तसेच गणेश बापाचे विसर्जनास सुरुवात झाले असून विसापूर गाव-मधील "प्रितम पाटणकर" बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस चंद्रपूर यांच्या कडे विसापूर गाव मधील काही नागरिकांना गणपती विसर्जन स्थळी नांदगाव (विसापूर पूल) आणि (विसापूर फाटा पुल) रात्रीच्या वेळी-खूब घनदाट अंधार असतो म्हणून कुठले प्रकारचे रात्रीच्या वेळी-ला दुर्घटना सारखे प्रकार होणार नाही यासाठी तिथे लाईटचे सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे असे निदर्शनास आणून दिले म्हणून तात्काळ या बाबीचे नोंद देऊन विसापूर ग्रामपंचायतचे मा.श्री सरपंच मॅडम वर्षां-ताई कुडमेथे यांच्या सोबत संपर्क करून या विषय संबंधित माहिती दिले कि कुठले प्रकाचे रात्रीला विसर्जन स्थळी दुर्घटना होणार नाही व तात्काळ विसर्जन स्थळी लाईट चे व्यवस्था करून देण्यात यावे असे मागणी करण्यात आले तसेच सरपंच मॅडम यांनी सकारात्मक विचार व्यक्त केले तसेच लवकर गणपती विसर्जन स्थळी लाईटचे व्यवस्था होईल असे सांगितले..!

 

 

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...