Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.पारडी येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत...*

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.पारडी येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत...*

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.पारडी येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत...*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-१८ ऑक्टोबर  २०२३विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.पारडी  येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण ढीवरू रामाजी गेडाम वय ५९ वर्ष यांना पारडीचे सरपंच मा.बंडूजी मेश्राम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.पारडी येथील ढीवरू रामाजी गेडाम वय ५९ वर्ष हे मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचार घेत होते,  वृद्धपकाळाने त्यांना उठणे बसने शक्य नव्हते,ह्या करिता ते पुढील उपचार करीत असताना उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले, घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचाराकरिता त्यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल यांनी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांना माहिती दिली.मा.नितीन गोहने यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून तात्काळ ढीवरुजि गेडाम यांना आर्थिक मदत मिळवून दिली.आर्थिक मदत देताना पारडी ग्रामपंचायतीचे सरपंच मा.बंडू मेश्राम,उसेगाव ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा उपसरपंच मा.सुनील पाल,ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योती पाल,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मा.वेणूदास भोयर,मा.केशव बट्टे, मा.रामचंद्र पोटे, मा.राजू बट्टे,मा.चरणदास बट्टे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...