Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *आकाश(उर्फ गोलू) गिरडकर*...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*आकाश(उर्फ गोलू) गिरडकर* यांनी *विसापूर ग्रामपंचायत कार्यालय-ला* (RTI) माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये अर्ज दाखल करून मागितले माहिती..!

*आकाश(उर्फ गोलू) गिरडकर* यांनी *विसापूर ग्रामपंचायत कार्यालय-ला* (RTI) माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये अर्ज दाखल करून मागितले माहिती..!

 

 

बल्लारपुर: 

विसापूर गाव-मधील वॉर्ड 1 मधील राहवासि *आकाश(उर्फ गोलू)गिरडकर* यांनी माहितीचा अधिकारी कायदा *2005(RTI)* अन्वये अर्जचे वापर करून दिनांक 03/11/2023 रोजी *विसापूर* गाव हद्दीला सण *2023 दिवाळी* उत्सव निमित्त गाव-मध्ये दार वर्षी फटाकेचे दुकान लावण्यात येत असतात व फटाकेचे दुकान लावणे-साठी *विसापूर ग्रामपंचायत ला (NOC) ना.हरकत प्रमाणपत्र देणेकरिता दुकानदाराकडून ठराविक निधी(रक्कम) विसापूर ग्रामपंचायत ला देणे बंधनकारक असते प्राप्त झालेलं विसापूर ग्रामपंचायत-ला निधीचे दुरुपयोग झाले नाही पाहिजे* म्हणून माहितीचा अधिकारी कायदा 2005 कायद्याचा वापर करून प्राप्त विसापूर ग्रामपंचायत-ला *फटाके दुकानदारांनी निधी किती दिले व कुठले कामा-मध्ये विसापूर* ग्रामपंचायत नि खर्च केले या विषय माहित देण्यात यावे अर्ज केले तसेच *उपाय-योजना म्हणून प्राप्त (NOC) रूपामध्ये आलेलं निधीच वापर हा विसापूर ग्रामपंचायत मधील वर्ष उना-ताना-मध्ये गाव करीता स्वच्छता राखण्याचे जबाबदारीने काम करिता असलेलं* सर्व कर्मचारी वर्ग यांना *दिवाळीचे बोनसच्या रूपामध्ये विसापूर ग्रामपंचायत नि देण्यात यावे असे सुद्धा अर्ज मध्ये नमूत करून ग्रामपंचायत-ला कळवण्यात आले  सादर माहिति हे तात्काळ लवकर देण्यात यावे असे सुद्धा विसापूर ग्रामपंचायत ला कडवले*

ads images

ताज्या बातम्या

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित   19 June, 2024

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित...

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे 19 June, 2024

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण 18 June, 2024

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक...

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* 18 June, 2024

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीकोरपना:-कोरपना...

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* 18 June, 2024

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या*

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-तालुक्यातील मोहर्ली येथे...

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या. 18 June, 2024

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...