Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसील कोठारी गाव-मधील विनोद भाऊ(उर्फ पिंटू) बुटले यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती..

चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसील कोठारी गाव-मधील  विनोद भाऊ(उर्फ पिंटू) बुटले यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती..

 

 

 

विसापूर:

चंद्रपूर जिल्हा-मधील बल्लारपूर तालुका-तील कोठारी ग्रामपंचायत दहा वर्षां-पासून काँग्रेस पक्षाचे सत्ता   काबीज करणारे, कोठारी-पडसागाव जिल्हा-परिषद क्षेत्र निवडणूक उत्तम श्रेष्ठ उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाच्या टिकिट वर निवडणूक लढणे,विनोद भाऊ बुटले हे लढणे,लढवय्या म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये,बल्लारपूर तालुका मधील काँग्रेस पक्षचे तालुका अध्यक्ष पद भार शुद्ध मजबूत रित्याने पर पाडले आणि 18 ते 20 वर्षांचे कालावधी-मध्ये काँग्रेस पक्षानी लोकसभा,विधानसभा,निवडून लागले तेव्हा एकनिष्ठ,स्वतःउत्तम पदतीने प्रामाणिक पणे कामगिरी कर्तव्य पार पाडले या सर्व गोष्टीचे विचार,अभ्यास  करून तेली समाजचे संघटन वाडीस व समाजाला मजबूत,एकत्र करण्याकरिता  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माननीय खासदार रामदास जी तडस यांच्या पुढाकारामुळे डॉ.भूषण कर्डीले महासचिव, चंद्रपूर जिल्हातील तेली समाजचे बुलंद आवाज प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रकाशभाऊ देवतळे, विभागीय अध्यक्ष मा.जगदिश वैद्य यांच्या नेतृत्व व अजय भाऊ वैरागडे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात विनोद भाऊ बुटले यांचे कार्यशैली बगुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली व सौ. छबुताई वैरागडे महिला विभागीय कार्याध्यक्ष, सौ श्रुतीताई घटे महिला जिल्हाध्यक्ष , निलेश बेलखडे युवा जिल्हा अध्यक्ष, आशिष देवतळे युवा जिल्हा कार्याध्यक्ष*  या सर्वांचे मोलाचे  खूप मोठे सहकार्य लाभले

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

बल्लारपूरतील बातम्या

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...

विसापूर गाव-मधील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात-पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार-मुळे सुरु..!

दिनांक 03/02/2024 रोजी चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तह.विसापूर गाव-मधील मागील 3 महिन्यात-पासून नदी वरील असलेल्या मोटार-मध्ये...