Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अवैध रेतीची तस्करी...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक व ईतर स आरोपींवर भद्रावती पोलिसांची मोठी कार्यवाही

अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक व ईतर स  आरोपींवर भद्रावती पोलिसांची मोठी कार्यवाही

अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक व ईतर स

आरोपींवर भद्रावती पोलिसांची मोठी कार्यवाही

 

 

(तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर)

भद्रावती :-पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा मांगली गावाच्या नजीक असलेल्या नाल्यामध्ये रेतीचा भरपुर मोंठ्या प्रमाणावर नैसर्गीक साठा असल्याने त्या नाल्यामधुन रात्रीच्यादरम्यान रेती तस्करांकडुन अवैद्यरित्या रेतीची सतत चोरी होत असल्याची माहीती दिनांक २४/०१/२०२४ चे रात्रौदरम्यान भद्रावती पोलीसांना प्राप्त झाली होती.त्या अनुशंगाने भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी रेती तस्करांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन भद्रावती येथील सपोनि राहुल एस किटे व पो.स्टॉफ पो.ह.धर्मराज मुंडे ब.न. २४२१, चालक पो. ह. जगदिष ब.न.२६५, ना.पो.अ जगदिष झाडे ब.नं.२४४५, नापोअ निकेष बेंगे ब.नं.२४९४, ना.पो.अ. विष्वनाथ चुदरी ब.नं.२४९६ यांचे पथक तयार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून दिनांक २४/०१/२४ रोजी मांगली येथील नाल्याजवळ रात्रौदरम्यान पंचासह सापळा रचुन असता मांगली नाल्यामधुन एकापाठोपाठ एक असे एकुण चार ट्रॅक्टर येत असतांना दिसल्याने त्यांना नाल्यामध्येच थांबवुन पंचासमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केल असता त्यामध्ये प्रत्येकी १ ब्रास प्रमाणे एकुण ४ ट्रॅक्टरमध्ये ४ ब्रास रेती अवैद्यरित्या चोरी करून घेवुन जात असतांना आढळून आले, त्यावरून खालील नमुद वर्णनाचा मुदद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. १) कि. ५,००,००० - एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI विनाक्रमांकाचा व लाल रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली कि. ५००० -एक ब्रास रेती,२) कि. ५,००,००० एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI के MH 29 V1713 व लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली रु.५०००एक ब्रास रेती३) कि. ५,००,००० एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI के MH 32 B 1177 व लाल रंगाची ट्रॉली कंमांक कि. ५०००MH 34 L 9081 एक ब्रास रेती,४) कि. ५,००,००० - एक लाल रंगाचा मुंडा असलेला महीन्द्रा 475 DI के MH 36L2151 व लाल रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली कि. ५००० - एक ब्रास रेती असा एकुण २०,२०,०००/रू चा माल शासनाचा कोणताही परवाना तसेच महसुल विभागाची परवानगी न घेता अवैद्यरीत्या चोरी करून वाहतुक करीत असता मिळुन आल्याने आरोपी १) प्रजीत सुभाष खामनकर वय २६ वर्ष रा. मांगली ता भद्रावती २) समीर बंडु चौधरी वय २१ वर्ष रा. मांगली ता भद्रावती ३) आशिक नामदेव कोटनाके वय २८ वर्ष रा. मांगली ता भद्रावती ४) विकास भिमराव कोटनाके वय ३० वर्ष रा. मांगली ता भद्रावती ५) महेन्द्र महादेव बोढेकर, वय २४ वर्ष, रा. मांगली ६) रितीक अजाब पाटील, वय २१ वर्ष, धंदा मजुरी,रा. मांगली ७) सनी कमलाकर कुमरे, वय २४ वर्ष रा. मांगली ८) मनोहर चिंदु कोटनाके, वय ४० वर्ष रा. मांगली ९) अमोल परशुराम कोटनाके, वय ३० वर्ष रा. मांगली १०) तुकाराम अशोक बोढेकर, वय २९ वर्ष रा. मांगली ११) गणेश वसंता डेंगळे, वय ३० वर्ष , धंदा मजुरी रा. मांगली व पाहीजे ट्रॅक्टर मालक आरोपी नामे १२) राकेश कामटकर रा. सुमठाना भद्रावती १३) रूपेश उरकुडे रा. सुमठाना भद्रावती १४) श्रीकृष्ण जिवतोडे रा. गवराळा भद्रावती १५) भारत बोढेकर रा. मांगली ता. भद्रावती त्यांचेवर कलम ३७९,३४.भा.दं. वि. प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी वरोरा, पोनि बिपीन इंगळे पो स्टे भद्रावती यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि राहुल एस किटे व पो स्टॉफ पोहवा धर्मराज मुंडे ब.न. २४२१, चालक पो.हवा. जगदिप ब.न.२६५, नापोअ. जगदिष झाडे ब.न.२४४५, नापोअ निकेष देंगे ब.न. २४९४, ना.पो.अ. विश्वनाथ चुदरी ब.न.२४९६ यांनी केली.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...