Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / बरांज तांडा येथे भद्रावती...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

बरांज तांडा येथे भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

बरांज तांडा येथे भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

बरांज तांडा येथे भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो 7756963512

 

भारतीय वार्ता न्युज : भद्रावती : येथुन  काही अंतरावर असलेल्या   बरांज तांडा गावाच्या मागच्या जंगलमध्ये मोठा जुगार खेळत असल्याची माहिती दि.२६ जानेवारीला दुपारच्या दरम्यान खात्रीलायक मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तत्काळ पोलीस पथक तयार करून धाड मारण्यासाठी रवाना केले. असता जुगार खेळत असलेल्या लोकांना पोलिसांचा सुगावा लागताच त्यातील काही आरोपी जंगलामध्ये पळून गेले.त्यातील काही मिळालेले उर्वरीत इसम व ते खेळत असलेल्या डावा वरील पैसे आणि ८ मोटर सायकल वाहने असे मिळून ४,६२,२०० रुपयेचा मुद्देमाल पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला. त्यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक.  ४१/२०२४ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये एकूण ११ आरोपींवर कारवाई करण्यात आली. सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर,  मा. अपर पोलीस अधीक्षक मॅडम चंद्रपुर, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे पोलीस स्टेशन भद्रावती यांचे मार्गदर्शनात ए पिआय/ राहुल किटे, पि एस आय/ कोल्हे, एच सी /१३०६, एन पी सी /२४९६, २४९४, २४४५, पि सी /१०९०,१२६०, १६२८ यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...