Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / फेसबुकवर हिंदू देवतांवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

फेसबुकवर हिंदू देवतांवर आक्षेपार्ह व अश्लील. पोस्टवर काॅमेंटस केल्यामुळे भद्रावती शहरात तणाव निर्माण. आज भद्रावती शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

फेसबुकवर हिंदू देवतांवर आक्षेपार्ह व अश्लील. पोस्टवर काॅमेंटस केल्यामुळे भद्रावती शहरात तणाव निर्माण.       आज  भद्रावती शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

फेसबुकवर हिंदू देवतांवर आक्षेपार्ह व अश्लील. पोस्टवर काॅमेंटस केल्यामुळे भद्रावती शहरात तणाव निर्माण.

 

 

 आज  भद्रावती शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512

 

( भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : पुण्याच्या बंद असलेल्या फेसबुक वरील एका अकाउंटला एक्टिव करून त्यावरील श्री प्रभु रामचंद्र, सितामाता व हनुमानाचे बद्दल व्हायरल करण्यात आलेल्या अश्लील व आक्षेपार्ह पोस्टला लाईक करून त्यावर काॅमेंटस करणाऱ्या भद्रावती येथील प्रकाश महादेव रामटेके या समाज कंटकावर पोलींसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या आक्षेपार्ह पोस्टमुळे भावना दुखावलेल्या शहरातील समस्त हिंदू बांधवांनी एकत्र येऊन दि. २८ रोज रविवारला भद्रावती शहर बंदचे आव्हान केले. या बंदला मोठा प्रतिसाद देत भद्रावती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.शहरातील बाजारपेठ दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान शहरातील सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी व नागरीकांनी  एकत्र येत शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला व यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. असा इशाराही दिला या गैर कृत्यामध्ये प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर  कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मागणी करण्यात आली. फेसबुकवर असलेल्या पुण्याच्या एका अकाउंटचा आरोपी हा सदस्य आहे. या अकाउंटवर श्री प्रभु रामचंद्र, सितामाता व हनुमानाबद्दल आक्षेपार्ह व अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या होत्या या पोस्टला सदर आरोपीने लाईक करून काॅमेंटस केले. व या पोस्ट अन्यत्र फॉरवर्ड केल्या. त्यावर अन्य काही व्यक्तिंनी सुध्दा काॅमेंटस केले. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या यांची तक्रार भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी भद्रावती पोलिसांत केली. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी प्रकाश रामटेके यांचेवर संबंधित गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाची सांगता नगर परिषद समोर करण्यात आल्यानंतर सभा घेण्यात आली. दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यापुढे हिंदू देवतांवर अपमान खपवून घेतल्या जणार नाही. असा इशाराही यावेळी समाजकंटकांना देण्यात आला.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...