Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / बजरंग दल मार्फत गोवंश...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

बजरंग दल मार्फत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडून ६० गोमातांना दिले जीवनदान.

बजरंग दल मार्फत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडून ६० गोमातांना दिले जीवनदान.

बजरंग दल मार्फत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडून ६० गोमातांना दिले जीवनदान.

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर मो. 7756963512

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : बजरंग दल कडून गौवंश तस्करी करणारा ट्रक पकडुन  कार्यवाही करण्यात आले. बजरंग दल वरोराचे कार्यकर्ते यांना गुप्त सूचनेच्या आधारावर माहिती मिळाली की भरधाव ट्रक हा नागपूर रोडने येत असून कत्तल खान्यावर ग्रामीण मार्गाने जात आहे. ही बाब लक्षात येताच वरोरा येथील कार्यकर्ते यांनी ट्रक न. MH 40 CM 3203 हा ट्रक चंद्रपूर या मार्गाने जाताना आढळला. ट्रक ड्रायव्हरला कळाले की आमच्या मागे कोणीतरी पाठलाग करत आहे म्हणून ट्रक ड्रायव्हर व त्याच्या साथीदार ट्रक लगाण बारच्या जवळ, रत्नमाला चौक येथे सोडून पडून जाण्याच्या मार्गाने लागले होते. तेव्हाच एक आरोपी हा मिळाला असून बाकी 2 आरोपी फरार झाला आहे व एका आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 60 गोमाता व काही बछडे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले व बजरंग दल मार्फत कारवाई करून जीवनदान देण्यात आले. गोवंश तस्करी कायदा लागू असताना असे प्रकार घडत असेल तर सरकारवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. यावेळी बजरंग दलचे कार्यकर्ते गौरव मेले, बंटी खडके, सतीश भैय्या निर्बान, दीपक भाऊ तुरारे, सुरज भाऊ शहा ,सुमित हस्तक, सूरज भाऊ दुबे, क्रिश भाऊ चौरासिया, बाला भाऊ चंभारे, आकाश भाऊ काकडे, राकेश भाऊ जेऊरकर, आदित्य भाऊ जुनघरे, संतोष भाऊ लक्षेटीवार, रोशन भाऊ पारखी, अभी भाऊ नागपुरे, व अनेक बजरंग दल चे कार्यकर्ते  उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...