Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / निळकंठराव शिंदे विज्ञान...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील शुभम राजेश नागपुरे खेळाडूची आंतर विद्यापीठ वेस्ट झोन क्रिकेट (मुले) संघाकरिता निवड.

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला  महाविद्यालयातील शुभम राजेश  नागपुरे खेळाडूची आंतर विद्यापीठ वेस्ट झोन क्रिकेट  (मुले)  संघाकरिता निवड.

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला  महाविद्यालयातील शुभम राजेश  नागपुरे खेळाडूची आंतर विद्यापीठ वेस्ट झोन क्रिकेट  (मुले)  संघाकरिता निवड.

       

 भद्रावती  -  स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील खेळाडू शुभम राजेश  नागपुरे (बी.एस्स.सी. भाग-२) या विद्यार्थ्यांची  आंतर विद्यापीठ वेस्ट झोन क्रिकेट  (मुले) खेळाकरिता नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत क्रिकेट  स्पर्धेत आँल इंडिया कलर कोट करिता निवड झाली.१८  ते २६ फेब्रुवारी २०२४  दरम्यान  कवियत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आंतर विद्यापीठ वेस्ट झोन स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहेत.या विद्यार्थ्याने आपले यशाचे श्रेय  शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल शिंदे, सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांना दिले आहे. व खेळाडूचा महाविद्यालयाच्या वतीने नुकताच गौरव भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी  भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. डॉ. नरेंद्र हरणे,  प्रा. डॉ. शशिकांत सीत्रे, प्रा. संदीप प्रधान, प्रा. कुंदन सहारे, प्रा. डॉ.  अजय दहेगावकर,  प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे,  श्री. अजय आसुटकर, श्री. अजीज शेख, श्री. विशाल गौरकार, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. प्रमोद तेलंग, श्री. बंडू पेंदोर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित सर्वांनी शुभम नागपुरेला पुढील वाटचाली करिता सुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...