Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / बरांज मोकासा प्रकल्पग्रस्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

बरांज मोकासा प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्या दहा महिलांचा कोळसा खाणीत उतरून आंदोलन

बरांज मोकासा प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्या दहा महिलांचा कोळसा खाणीत उतरून आंदोलन

बरांज मोकासा प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्या दहा महिलांचा कोळसा खाणीत उतरून आंदोलन

 

 

रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. 7756963512

 

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : तालुक्यातील  बरांज मोकासा येथील अखेर अनेक महिला  न्याय हक्कासाठी आज सकाळी  थेट २००फुट खोल  कोळशाच्या खड्ड्यात, पाण्यात उतरून  दहा महिला आंदोलन करीत आहेत,

यात माधुरी वाडी, माधुरी निकाडे, पंचशील कांबळे, पल्लवी कोरडे ,माया सरस्वती मेश्राम, अनिता बेंदूर ,माया कोई, मंजू कुरसंगे, रंजना शेळके,यांचा समावेश आहे. या आज सकाळी पासून आंदोलन करीत आहेत,

दुसऱ्या खड्ड्यांमध्ये  रंजना रणदिवे, ज्योती पाटील, मनीषा उसके, मीनाक्षी विखे, पौर्णिमा पेठकर, चंदा कुटसंगे, अस्मिता कातकर, पल्लवी द्याकर, आशा पुणेकर, अशा पुनवटकर या महिला उतरल्या आहे.

ज्याअर्थी मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर म्हणतात,कि के पी सी एल कंपनीवर कारवाई करण्याचे अधिकार नाही.

त्याअर्थी महसूल अधिकारी यांनी बरांज मोकासा फेरफार क्रमांक ७०४दिनांक ०६/०२/२०२०मध्ये फेरफार घेतात, आणि दोन दिवसांत दिनांक ०८/०२/२०२० मध्ये प्रमाणीत कसे काय केले असा सवाल उपस्थित केला आहे.

दिनांक १२/०१/२०२४ रोजी ३३५ लोकांनी गंभीर रिपोर्ट महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, यांनी के पी सी एल  कंपनीवर कारवाई का केली नाही

असा थेट प्रश्न तत्कालीन तलाठी विनोद खोब्रागडे बरांज मोकासा यांनी व्यक्त केले

आजही दिनांक ०९/०२/२०२४ रोजी मा. जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर यांनी, विनोद खोब्रागडे यांना माहितीच्या अधिकारात माहिती दिली की, के पी सी एल कंपनीवर फौजदारी कारवाई करणे पोलिस प्रशासनाचे अधिकार व कर्तव्य होते व आहे. के पी सी एल कंपनीला एक इंच सुद्धा जागा भुसंपादन कायद्याच्या अंतर्गत महसूल अधिकारी यांनी दिली नाही, तेव्हा ही चोर कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन खुलेआम, जबरदस्तीने कसे काय सुरू आहे.असा सवाल (तलाठी) मा. विनोद खोब्रागडे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...