Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *गोंडपिपरी तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये*    *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये*

 

*आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राजुरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यात सुरेखा ऋषी मडावी, निर्मला मडावी, विमलताई महादेव शेडमाके, उषाताई प्रभाकर आलाम, उषाताई संतोष मडावी, अलका पांडुरंग मडावी, ललिता रवींद्र परचाके, आशा महादेव आत्राम, बालीबाई मडावी, मिराबाई सिडाम,अलका आत्राम, रत्नमाला  कुळसंगे, रवींद्र परचाके, चैत्राम मडावी, परशुराम कुळमेथे, अक्षय मेश्राम, सागर आत्राम, प्रदीप गेडाम, श्रीकांत मडावी, खुशाल कातलाम, गोपाल कुलमेथे, श्रीकांत ऊरवेते, चंद्रकांत गेडाम, संदीप बंडु मडावी इत्यादी महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. धोटे यांनी पक्ष प्रवेश दिला. सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष सविताताई कुळमेथे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिलभाऊ झाडे, काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे तालुका अध्यक्ष बबलु कुळमेथे यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतले कोंडय्या स्वामींचे दर्शन*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतले कोंडय्या स्वामींचे दर्शन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिंपरी :- लोकप्रिय...