Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / *प्रियदर्शिनी कन्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

*प्रियदर्शिनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय घुगूस येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न*

*प्रियदर्शिनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय घुगूस येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न*

घुग्घूस:

दिनांक 17/02/2024 रोज शनिवारला स्थानिक प्रियदर्शिनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय,घुगूस,त.जि. चंद्रपूर येथे वर्ग 11वी कला व विज्ञान तर्फे वर्ग 12 वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींना निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या अणु खानझोडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.रवी धारपवार,प्राचार्य चिंतामणी महाविद्यालय,घुगूस, शहनाज पठाण मॅडम,संचालिका,इंदिरा गांधी महिला महाविद्यालय,घुगूस, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून घुगूस पोलीस स्टेशन चे श्री.घोडके साहेब, पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन,घुगूस हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी यशाचा मन्त्र देऊन प्रोत्साहित केले.तसेच विशेष अतिथी म्हणून महाविद्यायचे प्रा.संजय बाबरे,प्रा.आशिष धोटे,कु.आवारी मॅडम,सौ.पाझारे मॅडम,श्री.गुर्जलवार सर,इत्यादी उपस्थित होते.

  तत्पूर्वी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत झाले.प्राचार्या अनु खानझोडे यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी

मान्यवराची यथोचित भाषणे झाली.

 वर्ग 12 वीच्या विद्यर्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर वर्ग 11वी च्या विद्यार्थिनींचे नृत्याचे कार्यक्रम झाले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.प्रकाश सातार्डे यांनी केले,तर आभार श्री.माधव वनकर यांनी मानले.

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...