Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / गुळगाव नाल्यातुन अवैध...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

गुळगाव नाल्यातुन अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई. भद्रावती पोलीसांनी एक ट्रॅक्टर व एक कार असा ९ लाख २५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

गुळगाव नाल्यातुन अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई.      भद्रावती पोलीसांनी एक ट्रॅक्टर व एक कार असा ९ लाख २५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

गुळगाव नाल्यातुन अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई.

 

 

भद्रावती पोलीसांनी एक ट्रॅक्टर व एक कार असा ९ लाख २५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

 

 

रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. 7756963512.

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : तालुक्यातील गुळगाव लगतच्या एका नाल्यातून अवैध रेती तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत एक ट्रॅक्टर व एक कार असा ९ लाख २५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी चालक तथा मालक असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक २१ रोज बुधवारला सदर नाल्यावर रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर नंबर नसलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती भरताना आढळून आले. या ट्रॅक्टरच्या मागे टेहाळणी करणारी एम एच ३४ सि डी ५७०२ या क्रमांकाची बलेनो कार होती. ही दोन्ही वाहने जप्त करून आरोपी चालक मयूर हरी भोयर,मालक मारोती वामन गायकवाड व रामेश्वर मारोती गायकवाड तिघेही राहणार वायगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप आष्टनकर, निकेश ढेंगे, जगदीश झाडे व विश्वनाथ चुदरी यांनी केली.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...