Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वेकोलिच्या एमएसएफ जवानांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वेकोलिच्या एमएसएफ जवानांची संख्या व वाहनाची संख्या पेट्रोलिंग करीता वाढवा

वेकोलिच्या एमएसएफ जवानांची संख्या व वाहनाची संख्या पेट्रोलिंग करीता वाढवा

 

 

औद्योगिक क्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता

 

घुग्घुस: शहर हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्या हि ५० हजारांच्या जवळपास आहे. परिसरात वेकोलिच्या पैंनगंगा, मुंगोली, कोलगाव, नायगाव, निलजई अशा अनेक कोळसा खाणी आहे तसेच वाशरी व विविध उद्योग आहे.

 

वेकोलिच्या कोळसा खाणीतून कोळसा, भंगार व डिजल चोरी रोखण्यासाठी वेकोलिच्या वतीने एमएसएफ (MSF) जवानांना कोळसा खाण परिसरात तैनात करण्यात आले आहे.

 

पैंनगंगा कोळसा खाणीत ४६ जवान तैनात आहे परंतु पेट्रोलिंग करीता त्यांच्याकडे वाहन नाही. मुंगोली खाणीत १६ एमएसएफ जवानांची कमतरता आहे तसेच त्यांच्याकडे पेट्रोलिंग करीता वाहन नाही.

 

घुग्घुस उपक्षेत्रात ३४ एमएसएफ जवान आहे त्यात वाढ करण्याची गरज आहे. निलजई उपक्षेत्रात २६ एमएसएफ जवान आहे त्यांच्या कडे पेट्रोलिंग करीता वाहन नाही येथे हि जवानांची वाढ करण्याची गरज आहे.

 

वणी एरिया पेट्रोलिंग करीता ८ एमएसएफ जवान आहे परंतु याठिकाणी १४ एमएसएफ जवानांची गरज आहे.

 

संपूर्ण वणी क्षेत्रात एकूण १३० जवान तैनात आहे परंतु १८० एमएसएफ जवानांची गरज आहे.

एकूण ५० जवान वाढविण्याची अति आवश्यकता आहे.

 

निलजई उपक्षेत्रात चोरीचा घटना मध्ये वाढ आहे. तसेच मुंगोली उपक्षेत्रात कोळसा चोरी मोठया प्रमाणात होत असते. घुग्घुस सारख्या मोठया क्षेत्रात चोरी सारख्या घटनात वाढ होण्याची शक्यताला नाकारता येत नाही.

 

एमएसएफ जवानांना तैनात करण्यात आले आहे परंतु मूलभूत सुविधा देण्यात येत नाही.

 

वणी क्षेत्रात एमएसएफ जवान पाहिजे तितके नाही आहे त्यामुळे जवानांची कमतरता भासत आहे.  ज्यामुळे चोरीवर नियंत्रण किंवा अंकुश लावता येईल.

 

क्वार्टर सर्वे साठी व कार्यालय साठी महिला (MSF) जवान देण्यात यावे. वेकोलि प्रशासनाने याकडे गांभीर्याने मुख्य मूलभूत सुविधा कडे तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...