Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *माजरी परिसरात महिलांसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*माजरी परिसरात महिलांसाठी लघुउद्योग निर्मीती बैठक संपन्न* *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उपक्रम* *वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*माजरी परिसरात महिलांसाठी लघुउद्योग निर्मीती बैठक संपन्न*    *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उपक्रम*    *वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*माजरी परिसरात महिलांसाठी लघुउद्योग निर्मीती बैठक संपन्न*

 

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उपक्रम*

 

*वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

माजरी/भद्रावती:-महिला स्वावलंबी व्हाव्या, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, महिला उद्योजकतेला समर्थन आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे माजरी येथे महिलांसाठी आज (दि.२२) ला लघुउद्योग निर्मीती बैठक एचएमएस युनियन ऑफिस, माजरी कॉलरी येथे प्राथमिक सभा संपन्न झाली.वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात, उपजिल्हाप्रमुख तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती भद्रावती भास्कर पाटील ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख नंदूभाऊ पढाल, उपतालुकाप्रमुख रवि भोगे, विभागप्रमुख बंडू मांढरे, माजरी शहरप्रमुख रविशंकर राय यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम घेण्यात आला.माजरी परिसरात लघु उद्योग निर्मीती करण्याकरीता व माजरी-पाटाळा क्षेत्रातील महिलांना उद्योजक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी लघुउघोग निर्मीतीबाबत या सभेत चर्चा घडून आली. या सभेत माजरी परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. यात लघु उद्योग निर्मिती करण्याकरीता महिलांची मते जाणून घेतली. त्यानुसार मार्गदर्शन करण्यात आले. याकरीता अनेक महिलांनी नव-नविन लघु उद्योग सुचविले. त्यांची माहीती सुध्दा त्यांचे कडुन जाणून घेवुन लघुउघोग उभारण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी अनेक महीला समोर आल्या. यामध्ये प्रथम प्राथमिक स्तरावर २० शिलाई मशीनचे युनिट उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छूक नावांची नोंदणी सुध्दा केल्या गेली. तसेच या मध्ये भविष्यात महिलांचा प्रतिसाद पाहता त्याला पुढे चालना देण्यात येईल, असे ठरले. तसेच या व्यतिरिक्त महिलांनी सुचवलेल्या ईतर लघुउघोगाबाबत माहीती घेवुन त्यांची सुध्दा उभारणी करण्यात येणार आहे. या करिता चंद्रपुर जिल्हा सघंटीका नर्मदा बोरेकर यांचे मार्गदर्शनात प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात नियोजन करण्यात येत आहे. तालुका महिला संघटिका आशाताई ताजने, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती व चंद्रपुर जिल्हा युवती समन्वयक सौ. अकलेषा मंगेश भोयर (जिवतोडे), माजरी-पाटाळा जिल्हा परिषद विभाग महिला संघटीका सौ. गायत्रीताई यमलावार यांच्या पुढाकाराने माजरी येथील लघुउघोग निर्मीती साठी सभा संपन्न झाली. याकरीता माजरी उपविभाग सघंटीका मायाताई सिडाम, पाटाळा उपविभाग संघटीका मनिषा वैद्य, निर्मला आत्राम, उषा गौतम, उर्मिला प्रसाद, मधु ठाकुर (कार्यवाहक), रानी तोटा, चंदा वेले, सुषमा रामटेके, रूपा जांभूळकर, चंदा गोनडे, वैशाली पिंपळकर, नागलोन शाखा प्रमुख बबिता जगनाके, पाटाळा ग्रामपंचायत सदस्या वंदना बंडूजी मांढरे व अनेक युवती व महीला भगिनी उपस्थित असुन भाग घेतला.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...