Home / चंद्रपूर - जिल्हा / अनाथ विद्यार्थांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

अनाथ विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार, जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी घेतला पुढाकार

अनाथ विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार, जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी घेतला पुढाकार

अनाथ विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार, जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी घेतला पुढाकार

भद्रावती:   युवा सेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आणि चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन चंद्रपूर युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे आणि शिंदे परिवार भद्रावती यांनी कोरोनामुळे आई-वडील गमाविलेल्या भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. 

                            कोरोना च्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक घरातील कर्ता पुरुष आणि महिला यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरातील मुलांसमोर भविष्याचा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी युवा सेना  जिल्हाप्रमुख  हर्षल शिंदे  व भद्रावती शहरातील शिंदे परीवार सामाजिक दायित्व राखून आपण समाजाला काही देणे लागतो या भावनेतून त्यांच्या शिक्षणाची जबाबदादारी घेत आहेत.त्यामुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे (मो.नं.९९६०५९६७७७) किंवा     जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक पप्पू सारवन (मो.नं.९१५८५८५३८३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...