Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

36.95

Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी "माझे घर, माझी जमीन अभियान" या जनचळवळीची मुहूर्तमेढ *"माझं घर, माझी जमीन अभियान करीता"* आप पक्षाचे मुंबई प्रभारी धनंजय रामकृष्ण शिंदे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी

 

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ जयंती दिनी, रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी  "माझे घर, माझी जमीन अभियान" या घरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या समविचारी लोकांच्या जनचळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. वडाळा वेलफ़ेयर संक्रमण शिबीर क्र. १ व २ येथील हजारो रहिवाशांच्या घराच्या प्रश्नासंबंधी आयोजित बैठकीत "माझे घर, माझी जमीन अभियान" च्या सभेत अनेक नागरिकांनी आपल्या विविध अडचणी व भूमिका मांडली. या सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती. छत्रपतींना घडवणारी माता जिजाऊ आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी माता सावित्री बाई फुले यांच्या लेकी एकत्र येऊन आपल्या घरांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभे करत आहेत हि अत्यंत अभिमानाची बाब आहे. ज्या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो ती आंदोलने यशस्वी झाल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सर्व जाती, धर्म व पंथाच्या लोकांना एकत्र येऊन रयतेचे राज्य म्हणजेच "स्वराज्य" स्थापन केले, त्या प्रमाणे आपण सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेली "सत्य" व "अहिंसा" हि मूल्ये वापरत व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत जन चळवळ उभी करण्याची व ती यशस्वी करत शेवटच्या कुटुंबाला घर मिळेपर्यंत प्रामाणिकपणे संविधानिक मार्गाने लढण्याची शपथ उपस्थित नागरिकांनी घेतली.

 

महाराष्ट्रभर सर्वसामान्यांच्या घरांचे अनेक प्रश्न आहेत. काही भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट बिल्डर्स आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने सर्वसामान्यांचे घराशी संबंधित प्रश्न खूप जटिल बनले आहेत. त्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. येत्या काळात "माझे घर, माझी जमीन अभियान" मार्फत सर्वसामान्यांच्या पुढील प्रश्नांवर प्रामुख्याने काम करण्यात येईल.

 

१. झोपडपट्टी धारकांच्या घरांचा प्रश्न

२. जुन्या चाळी व जागांचा विकास / पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न

३. सोसाट्यांमध्ये राहणाऱ्या फ्लॅट धारकांचा "कन्व्हेयन्स" व "डीम्ड कॉन्व्हेयन्स"

 

वरील प्रश्नांवर काम करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील समविचारी कार्यकर्त्यांनी व जनतेने "माझे घर, माझी जमीन अभियान" या जन चळवळीत सहभागी व्हावे.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...