Home / महाराष्ट्र / रुग्णसेवक तथा सामाजिक...

महाराष्ट्र

रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा सत्कार

रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा सत्कार

रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा सत्कार

       

✍️उमेश इंगळे  

अकोला प्रतिनिधी

 

अकोला:- रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचा लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला अनंत व्याधींनी थकलेल्या,खंगलेल्या, मनोबल हरविलेल्या पिडीत रूग्णांना औषधांच्या उपचारांसोबतच मानसिक आधाराचा रामबाण उपाय म्हणजे रोगांवर विजय मिळविण्याच्या आशा प्रबळ करणारा सुखद आनंद असतो.

समाजातील वंचित,निराधार,विकलांग घटकांना आधार देण्यासोबतच रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा या मानवता धर्मातील कल्याणकारी सत्त्याचा अनेक महापूरूष आणि संतांनी उद्घोष केलेला आहे.या मानवी जीवनमुल्ल्यांचा अंगीकार करून गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा सामान्य रूग्णालय आणि इतरत्र आजारांनी ग्रस्त रूग्णांची यथार्थ सेवा करीत एका कृतार्थ सेवाव्रती म्हणून मानवता धर्माचे पालन करीत आहात.या सामाजिक साधनेबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून गौरव करण्यात येत असून आपले हार्दिक अभिनंदन....!  

       आपण १५ वर्षाच्या रूग्णसेवा काळात २७ वेळा रक्तदान करणारे सेवाभावी रक्तदाते आहात.या अविरत सेवा साधनेतून आपण आतापर्यंत ४-५ अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्याचे उदात्त मानवतावादी कार्य केलेले आहे.आरोग्य आणि रक्तदान शिबीरांच्या आयोजनासोबतच रूग्णसेवा,रहदारी,कोरोना निवारणात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून सामाजिक सेवा आणि सद्भावना बाळगणारांना आपण  प्रोत्साहीत केले आहे.सामाजिक विकास आणि सुलभ  सेवा अभियान वृध्दींगत करण्याचे मोलाचे आपण  कार्य करीत आहात. या आपल्या सेवा ,सद्भावना नव्या मानवतावादी कार्याचा आलेख असाच उंचावत जावो यासाठी आपल्या  रूग्णसेवेच्या आणि विविधांगी निरंतर सेवाभावी वाटचालीला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून मन:स्वी हार्दिक शुभेच्छा...!! यावेळी (इलना) इंडीयन लॅग्वेजस न्युज पेपर दिल्ली चे कार्यकारी अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे संचालक प्रकाश भाऊ पोहरे लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, विनोदी सुप्रसिद्ध कवी अनंतराव खेडकर यांच्या हस्ते रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ नेते राजा भाऊ देशमुख, साप्ताहिक दिव्य विदर्भ चे संपादक मनोहर मोहोड सर,प्रा संतोष हुशे सर,व लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...