Home / महाराष्ट्र / महात्मा फुले जिवनदायी...

महाराष्ट्र

महात्मा फुले जिवनदायी योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा: उमेश इंगळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी

महात्मा फुले जिवनदायी योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा: उमेश इंगळे    महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी

महात्मा फुले जिवनदायी योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा: उमेश इंगळे

 

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी

 

✍️उमेश इंगळे

   अकोला

अकोला:- महात्मा फुले जिवनदायी योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना आपले सरकार पोर्टल व ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली गोरगरीब रुग्णांसाठी शस्त्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरणारी महात्मा फुले जिवनदायी योजना अकोल्यातिल कोणत्याच खासगी हॉस्पिटल मध्ये लागु नाही यामुळे गोरगरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपुर, मुंबई सारख्या ठिकाणी जावे लागते नागपुर,मुंबई ला जाये पर्यंत रुग्णांचा मृत्यू होतो महात्मा फुले जिवनदायी योजना अकोल्यातिल सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये लागु असली तर रुग्णांचे प्राण वाचु शकतो. अकोल्यात बरेचसे सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल असुन या हॉस्पिटल मध्ये रुग्णाची आर्थिक लुट सुरू आहे. सर्वोउपचार रुग्णालयातुन नागपुर ला रेफेर केलेल्या बऱ्याच रुग्णांचा मृत्यू झाला महात्मा फुले जिवनदायी योजना अकोल्यातिल हॉस्पिटल मध्ये सुरू असती तर या रुग्णांचे प्राण वाचले असते हे विशेष, महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांला मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे हे सर्व थांबायला हवे व जे सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जिवनदायी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही अश्या हॉस्पिटल वर कारवाई करण्यात यावी  व जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू करण्यासाठी अकोल्यातील हॉस्पिटलला आदेश द्यावेत अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपले सरकार पोर्टल व ईमेल द्वारे जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...