Home / महाराष्ट्र / *20 जून 2023 रोजी प्रागतिक...

महाराष्ट्र

*20 जून 2023 रोजी प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांची बैठक रेडिओ क्लब, कुलाबा येथे संपन्न झाली*

*20 जून 2023 रोजी प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांची बैठक रेडिओ क्लब, कुलाबा येथे संपन्न झाली*

*20 जून 2023 रोजी प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांची बैठक रेडिओ क्लब, कुलाबा येथे संपन्न झाली*

 

✍️ अर्पित् वाहोणे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

 

 

 

वर्धा :-प्रागतिक पक्ष मुख्य समन्वयक आणि बी आर एस पी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक बोलविण्यात आली होती. आजच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी होते

सोबत आमदार जयंत भाई पाटील आणि इतर पक्ष नेते उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच आसाम रेल्वे दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या, मणिपूर दंगल मृत्यूमुखी पडलेल्या आणि दलित अत्याचार मध्ये मृत पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

आजच्या बैठकीत प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

१) प्रागतिक पक्षांचे दोन दिवसीय अभ्यास शिबिर आयोजित करणे.

२) विभागवार १२ मेळावे आयोजित करणे.

३) प्रागतिक पक्षांची एकत्रित ताकद दाखविण्यासाठी शक्ती प्रदर्शन म्हणून मंत्रालयावर मोर्चा काढणे.

सदर बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, सीपीआय, जनता दल सेक्युलर, सीपीएम, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, सीपीएमएल, लाल निशान पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय सेक्युलर, बहुजन विकास पार्टी अशा एकूण बारा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार उपस्थित होते.

लवकरच दोन दिवसीय अभ्यास शिबिराच्या माध्यमातून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.

दिपक चौगुले

मुंबई प्रदेश अध्यक्ष BRSP

Join BRSP 9769655504

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...