Home / महाराष्ट्र / *वंचित बहुजन आघाडीचे...

महाराष्ट्र

*वंचित बहुजन आघाडीचे 23 जूनला जन आक्रोश आंदोलन* *रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात*

*वंचित बहुजन आघाडीचे 23 जूनला  जन आक्रोश आंदोलन*    *रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात*

*वंचित बहुजन आघाडीचे 23 जूनला  जन आक्रोश आंदोलन*

 

रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात

 

 

  ✍️अर्पित वाहाणे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

     

आर्वी:- वंचित बहुजन आघाडी शहराच्यावतीने 18,06,2023, शासकीय विश्राम भवन या ठिकाणी अमरावती शहरातील हजारो भाडेकरूंची बैठक संपन्न झाली या बैठकीचे आयोजन रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी केले होते अमरावती शहरांमध्ये राहणाऱ्या संपूर्ण भाडेकरूंना स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी कंबर कसली आहे या आंदोलनाला भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी सुद्धा एल्गार पुकारलेला आहे अमरावती शहरांमध्ये राहणाऱ्या सर्व भाडेकरूंची लिस्ट तयार करण्यात आलेली आहे ज्या भाडेकरूंची नावे सुटली असेल त्यांनी 23 तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपले कागदपत्र त्या ठिकाणी सोबत आणावेत पन्नास वर्षापासून अमरावती शहरांमधील भूखंडावर भूमाफियांनी कब्जा केलेला आहे त्या भूमाफिया  यांच्या विरोधात शासकीय यंत्रणा गप्प आहे कोणीच काही बोलायला तयार नाही हजारो भूमाफियांनी शासकीय जमीन पाच पाच लाखाला विकून त्याचे करोड रुपये कमावून गप्प बसले आहेत त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी चे रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे व भीम ब्रिगेडचे राजेश वानखेडे यांनी अमरावती शहरांमधील प्रत्येक भाडेकरूंना स्वतःच्या हक्काचे घर देण्याचे वचन दिले आहे याच वचनाची कृती करण्यासाठी 23 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून अमरावती तहसील पर्यंत जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या महानगर प्रमुख सुलभाताई अडकणे शीलवंत खिरांडे रमेश आठवले सुनीताताई रामटेके मिलिंद दामोधरे भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ वानखडे महानगर अध्यक्ष नितीन काळे ऑटो युनियनचे राजेश तायडे अनिल गडलिंग सुरेंद्र खडसे कमल कुमार गवळी सामाजिक नेते अनिल फुलझले  सामाजिक नेते हरीश मेश्राम लक्ष्मण पडघम वैभव रायबोले  प्रवीण भाऊ सरोदे विदर्भवादी पँथर सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष  मा.राष्ट्रपाल भाऊ वानखडे  यांच्यासह अनेक नेत्यांनी 23 तारखेच्या होणाऱ्या जन आक्रोश आंदोलनामध्ये भाडेकरूंनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन वरील सर्वांनी केले आहे

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...