Home / महाराष्ट्र / *संभाजी ब्रिगेड, आर्वी...

महाराष्ट्र

*संभाजी ब्रिगेड, आर्वी व अल्टीमेट कोचिंग क्लासेस द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मार्गदर्शन - २०२३*

*संभाजी ब्रिगेड, आर्वी व अल्टीमेट कोचिंग क्लासेस द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मार्गदर्शन - २०२३*

*संभाजी ब्रिगेड, आर्वी व अल्टीमेट कोचिंग क्लासेस द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व मार्गदर्शन - २०२३*

 

✍️अर्पित वाहाणे

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

 

 

आर्वी:- संभाजी ब्रिगेड आर्वी व अल्टीमेट कोचिंग क्लासेस च्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आर्वी शहरामध्ये रोशन सेलेब्रशन हॉलला घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यक्तिमत्त्व विकास ट्रेनी श्री विजय राऊत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषि अधिकारी कु. सुप्रिया वायवल, आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षीरसागर, अल्टिमेट कोचिंग संचालक प्रीतम मनवर, पि. आर. पाटील पॉलीटेक्निक प्राचार्य श्री ए डी ठाकरे, इंग्लिश पीएचडी होल्डर मा. मोकदम सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला दहावी, बारावी (सर्व शाखा), नवोदय, CET, NEET उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, जूनियर विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

   अध्यक्षांनी व्यक्तिमत्त्व विकास यावर प्रकाश टाकला व प्रमुख अतिथि यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पर्यायांवर मार्गदर्शन केले. संभाजी ब्रिगेड अध्यक्ष रोहन  हिवाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विद्यार्थी आघाडीच्या ओम महल्ले यानी संचालन केले.

         प्रीतम मनवर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला व मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहन हिवाळे यांच्या मार्गदर्शनात मोहित गिरी, धृप गवळी, सिधांत कदम, श्रावणी काळमेघ, अंशु पोकळे, रसिका घाटनासे यांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...