Home / महाराष्ट्र / *"नाशिक कोणार्क नगर येथे...

महाराष्ट्र

*"नाशिक कोणार्क नगर येथे अ.आ.नि.स तर्फे राजश्री शाहुमहाराज जयंतीनिमित्त संविधानरत्न रविंद्रदादा जाधव यांचा सत्कार संपन्न*

*

*"नाशिक कोणार्क नगर येथे अ.आ.नि.स तर्फे राजश्री शाहुमहाराज जयंतीनिमित्त संविधानरत्न रविंद्रदादा जाधव यांचा सत्कार संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

     चंद्रपूर

 

नाशिक:- आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहु महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून  महीला सक्षमीकरण मार्गदर्शन बैठक व दील्ली येथिल नॅशनल कॉन्फरन्स फाॅर मायनाॅरिटी संस्थेचा राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्कार अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांना मिळाल्याबद्दल कोणार्क नगर येथील सप्तशृगी, प्रगती, समृध्दी महीला बचत गटातील सदस्याचे  वतिने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोणार्क नगर चे चेअरमन वसंतराव रोहम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शशीभाऊ जाधव, उत्तर महाराष्ट्र संघटक राजनंदीनी आहीरे, जिल्हा कार्याध्यक्ष वनिताताई काळे, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप साबळे, सुभाष निरभवणे, सरला शेवरे,  माधवराव शेजवळ, बि.टी.जाधव, आदी उपस्थित होते. प्रथम मान्यवरांचे हस्ते छत्रपती शाहूमहाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन व अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मंगलाताई जगन्नाथ गांगुर्डे यांनी केले तर सुत्रासंचालन संगिताताई पवार यांनी केले. लवकरच या ठीकाणी अआनिसची शाखा खोलून महीला मेळावा व पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलजा हीरे, हीरोळे, बर्वे, यांनी परिश्रम घेतले. शेवटी अल्पोपाहार व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...