Home / चंद्रपूर - जिल्हा / सावलीतील दारू विक्रेत्याकडून...

चंद्रपूर - जिल्हा

सावलीतील दारू विक्रेत्याकडून पोलिसाना धक्काबुकि

सावलीतील दारू विक्रेत्याकडून पोलिसाना धक्काबुकि

दारू विक्रेते फरार, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. 

सावली : गस्ति दरम्यान दारू पकङण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि दारू विक्रेत्यात धक्काबुकि झाल्याची घटना नुकतीच घडली असून पोलिसांच्या भीतीपोटी धक्काबुकि करणारे दारू विक्रेते मात्र फरार झाल्याचे बोलले जात   आहे. आकाश गरीबचन्द मजोके ( 30 )सुमित गरीबचन्द मजोके (35)  गरीबचन्द  मजोके (56) व अन्य  असे  मोहफूल दारू विक्रेत्याची नाव असून ते किसाननगर येथील रहिवाशी आहे. 

सावली येथून जवळच असलेल्या सावली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किसाननगर येथे गस्थिच्या दरम्यान पोलिसाची टीम गेली अस्ता किसाननगर येथील आरोपी ङपकित  दारू नेताना दिसून आले.  त्याचा पाठलाग पोलिसांनी केला असता ङपकी घेऊन  सापडलेल्या आरोपीनी   कार्यवाई  च्या भीति पोठी पैसे घ्या पन माला सोडा अशी बतावानी केली मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसानी कोणतीही पर्वा केली नाही तेव्हा आरोपिने आपल्या परिवारातील काही लोकांना बोलूंन कर्तव्यावर असलेल्या पोलिसा सोबत धक्का बुकी केली सदर घटणेची माहिती पोलिस ठाण्यात दिली असता पोलिसचा ताफ़ा घटना स्थळी  आला असता आरोपि घटना  वरुण पसार झाला पोलिसानी तपास करूनही आरोपिचा पता न लागल्याने शेवटी  आरोपी विरुद्ध पोलिसा सोबत धक्का बिकी केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली  आरोपी विरुद्ध 354 324 323  504 506 34 भादवी सहकलम 65 व 83 दारू बंदी  कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपिच्या मार्गावर पोलिस तपास सुरु असून किसाननगर येथून सावली तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या दारुच्या पुरवठा होत असून आतापर्यंत अनेक कार्यवाई  झाली आहे. मात्र कोणत्याही कार्यवाईला न जुमनता सरार्स मोह फुलाची विक्री आणि पुरवठा परिसरात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात   दारू विक्रीला उधान येत असताना पेट्रोलिग आणि गस्थिच्या निमित्याने पोलिस विभागाच्या धाळी सुरु झाल्याने दारू विक्रेत्याचे ढाबे दनानाले असून  दारू विक्रेते भयभीत झाले आहे पुढील तपास सावली पोलीस करीत आहे

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...