वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
निवृत्तीवेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे
चंद्रपूर: दि.19 मे: जिल्हा कोषागार कार्यालय,चंद्रपूर यांचेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत कोषागार कार्यालयात सादर केले नाही किंवा बँकेमध्ये प्रमाणपत्राच्या यादीवर स्वाक्षरी केलेली नाही अशा निवृत्तीवेतन धारकांनी संबंधित बँकेमध्ये जाऊन बँकेला पुरविण्यात आलेल्या यादीतील आपल्या नावासमोरील रकान्यात स्वाक्षरी करावी. अथवा बँकेने स्वाक्षरी करून दिलेले प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालयाचे संकेतस्थळ to.chandrapur@zillamahakosh.in यावर सादर करावे. जेणेकरून निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन सुरू करणे सोयीचे होईल. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले आहे.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...
चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...
*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...