Home / विदर्भ / अमरावती / *चरणदास इंगोले यांच्या...

विदर्भ    |    अमरावती

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला*    *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला*

 

मिळाला तात्काळ न्याय

 

 ✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

अमरावती:-चांदुर रेल्वे तालुक्यातील किरजवळा या गावातील बौद्ध महिला शारदाबाई भगवंत मोहोड या महिलेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वाभिमान योजना अंतर्गत विहीर मंजूर होऊन देखील गेल्या दीड वर्षापासून चांदुर रेल्वे पंचायत समितीचे संबंधित अधिकारी विहिरीचे  खोदकाम करण्यास टाळाटाळ करीत होते अखेर ही बाब पात्र लाभार्थी महिलेच्या मुलाने आठ दिवसापूर्वी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्याकडे लेखी तक्रार केली या तक्रारीवरून लगेच चरणदासजी इंगोले यांनी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन सदर महिलेवर होत असलेला अन्याय त्यांच्या निदर्शनास आणून दिला.त्यावेळी सीईओ यांनी तातडीने दखल घेऊन पंचायत समिती अधिकाऱ्यांना तीन दिवसात अहवाल मागितला .

सीइओ कडून दखल घेताच दुसऱ्या दिवशी पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्याने लाभार्थीच्या मुलाला निरोप पाठवून विहिरीचे खोदकाम करण्याचे सांगितले गेले यावरून आज दिनांक 4 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता लाभार्थीच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन पंचायत समितीचे सहाय्यक अभियंता एस .बी.जाधव यांच्या उपस्थितीत चरणदासजी इंगोले यांच्या हस्ते विहिरीच्या खोदकामाची भूमिपूजन करण्यात आले.

दीड वर्षापासून रखडलेले विहिरीचे प्रकरण तीन दिवसात चरणदासजी इंगोले यांनी मार्गी लावून  न्याय मिळवून दिल्याबद्दल लाभार्थी मोहोड परिवाराने आनंद व्यक्त केला या भूमिपूजनाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील ढोकणे रोशन मोहोड उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात. 24 July, 2024

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात.

दि. २३/०७/२०२३ रोजी राजूरा येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पूरा वार्ड येथे लल्ली शेरगील रा. सोमनाथ पुरा वार्ड राजूरा,...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत. 24 July, 2024

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* 23 July, 2024

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू*

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-राजुरा येथील...

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा. 23 July, 2024

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा.

चंद्रपुर -जिल्ह्यातील घुग्घुस- तालूक्यात, शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार च्या हनुमान मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य...

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे 23 July, 2024

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

वणी :मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री...

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी. 23 July, 2024

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी.

वणी:- वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पूर्वी थांबवावी याकरिता मनसे वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी आज दिनांक...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा गौरव पुरस्कार २०२३ द्वारे डॉ. प्रीतम भी. गेडाम यांचा सन्मान

भारतीय वार्ता :अमरावती आजच्या आधुनिक युगात सर्वत्र धावपळ, स्वार्थ आणि नफेखोरी दिसून येते, कोणाकडेही इतरांसाठी...