Home / विदर्भ / अमरावती / *तथागत बहुउद्देशीय...

विदर्भ    |    अमरावती

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

नांदगाव (खंडेश्वर):-16 जुलै रविवार रोजी दुपारी 1वा.ग्राम येवती तालुका नांदगाव (खंडेश्वर) जिल्हा अमरावती येथे तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा आयोजित सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सामूहिक सोहळ्यामध्ये 25 जोडप्यांनी सहभाग घेऊन विवाहबद्द झाले.

चरणदासजी इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली तथा शेतकरी नेते वाशिम जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर शेतकरी नेते नंदकुमार खेरडे चांदुर रेल्वे तालुका पी .आर.पी .युवा उपाध्यक्ष

रोशन मोहोड धामणगाव तालुका युवा अध्यक्ष आकाश मून प्रशांत मून आणि आयोजक

किरण रहाटे यावेळी उपस्थित होते . पूज्य भिक्खूं संघाच्या हस्ते सामूहिक लग्न विधींचा सोहळा पार पाडण्यात आला .

भर पावसात हा सोहळा मोठ्या आनंदाने व संपन्न होऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष आयुष्यमान  चरणदासजी इंगोले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून नवोदित वधूवरांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

अमरावतीतील बातम्या

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा गौरव पुरस्कार २०२३ द्वारे डॉ. प्रीतम भी. गेडाम यांचा सन्मान

भारतीय वार्ता :अमरावती आजच्या आधुनिक युगात सर्वत्र धावपळ, स्वार्थ आणि नफेखोरी दिसून येते, कोणाकडेही इतरांसाठी...