Home / विदर्भ / गोंदिया / कृषीदुतांनी केले दुग्ध...

विदर्भ    |    गोंदिया

कृषीदुतांनी केले दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन...

कृषीदुतांनी केले दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यापीठांतर्गत

 भारतीय वार्ता प्रतिनिधी :  मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत शशांक बिसेन,ललित ब्राम्हणकर ,श्याम चाफले ,पंकज चंदनखेडे, सागर डाफ यांचे ग्रामीण कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रम 2023_24 अंतर्गत अन्नप्रक्रिया आणि अन्न साठवणूक पद्धती या विषयाचे दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन केले.यावेळी या विद्यार्थांनी मार्गदर्शन करतांना दुधाचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची माहिती दिली.यात विद्यार्थांनी बासुंदी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ तयार करणे का गरजेचे आहे व त्याची साठवणूक कशाप्रकारे करावी याची माहिती दिली.शाश्वत आर्थिक उत्पादनासाठी प्रक्रिया उद्योगातून कृषिमालाचे मूल्य वाढवणे गरजेचे आहे . केवळ उत्पादन करणे महत्वाचे नसून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी अन्न प्रक्रिया करणे गरजेचे आहे हे सांगण्यात आले.या प्रात्याक्षिकांसाठी महाविद्यालयातील ' पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र ' विषयाचे विषयतज्ञ प्रा. डी. डब्लू . चांदेवार सर यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .सी.अवताडे, रावे प्रमुख आर. आर . कोवे,  कार्यक्रम अधिकारी डी. डब्लू . चांदेवार सर आणि महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

गोंदियातील बातम्या

!! पोराबारांच कसं होईल? कसे जगतील? !!

भारतीय वार्ता हा महत्त्वाचा प्रश्न आज कदाचित भारतातील बहुसंख्य आई‌-वडीलांच्या मनामध्ये असेल. आपण तर जगू, आपलं...