Home / विदर्भ / गडचिरोली / *पीरिपा ' मुख्यमंत्र्यांच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*पीरिपा ' मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना सोबत जाणार. तत्व नव्हे आम्ही राजकीय मार्ग बदलला: प्रा. जोगेंद्र कवाडे*

*पीरिपा ' मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना सोबत जाणार. तत्व नव्हे आम्ही राजकीय मार्ग बदलला: प्रा. जोगेंद्र कवाडे*

*पीरिपा ' मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना सोबत जाणार. तत्व नव्हे आम्ही राजकीय मार्ग बदलला: प्रा. जोगेंद्र कवाडे*

 

  ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

गडचिरोली:-पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत असलो तरी आम्ही फक्त राजकीय मार्ग बदलला आहे. आम्ही आमचे तत्व बदलवू शकत नाही. शिंदे हे संविधानवादी असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला अशी माहीती पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. प्रा. कवाडे म्हणाले की महायुतीत भाजपा , शिंदे गट , व अजीत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आमची पीपल्स रिपब्लिकन पार्टी , महादेव जनकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष व नवनित राणाही आहेत. नुकतीच मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक झाली. त्यात जागा वाटपावर चर्चा झाली. महायुतीत आमचा पक्ष लोकसभेच्या दोन जागा लढविणार असुन विधानसभेच्या २१ जागा लढविण्याचा आमचा निर्णय आहे. यावर निर्णय होईलच अशी आमची अपेक्षा आहे. लवकरच शिव शक्तीशक्ती- भिमशक्ती आर्शीवाद यात्रा संपुर्ण महाराष्ट्राभर फिरुन प्रबोधन करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरात शहीद झालेल्याचे स्मारक उभारण्याचे नियोजन केले आहे. सदर काम लवकरच सुरू करणार आहोत. शुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना अनुसुचित जातीच्या लोकांना नोकर्यावरील अनुशेष ताबडतोब भरून काढावा अशी मागणीही प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...