Home / विदर्भ / गडचिरोली / *14 जानेवारीला महायुतीचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*14 जानेवारीला महायुतीचा महामेळावा गडचिरोलीत*

*14 जानेवारीला महायुतीचा महामेळावा गडचिरोलीत*

*14 जानेवारीला महायुतीचा महामेळावा गडचिरोलीत*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

 

गडचिरोली:-प्रदेश स्तरावरून ठरल्या प्रमाणे गडचिरोली येथे 14 जानेवारी महायुतीचा जिल्हा स्तरावरील महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असुन सदर मेळव्यात भाजपा , राष्ट्रवादी कांग्रेस , शिवसेना ' रिपाई , पिरिपाच्या कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले असुन अशी माहीती पत्रकार परिषद मधे दिली.पत्रकार परिषदेला मा.खा.अशोक जी नेते.आम.डॉ.देवराव होळी,.प्रा.प्रशांतजी वाघरे जिल्हा अध्यक्ष,भाजपा जिल्हा गडचिरोली..रविभाऊ वासेकर,जिल्हा अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस,गडचिरोली.मा.हेमंतजी जंम्भेवार,संपर्क प्रमुख गडचिरोली  शिवसेना,गडचिरोली. पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे , पिरिपाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर. तालुका अध्यक्ष जिवन मेश्राम. मेघराज घुटके आर.पी.आय(आठवले गट) जिल्हा गडचिरोली.मा.प्रमोदजी पिपरे,भाजपा लोकसभा समन्वयक,गडचिरोली.रमेशजी भुरसे,प्रदेश चिटणीस,किसान मोर्चा,महाराष्ट्र. प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा ,योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री.मा.सदानंद  कुथे,जिल्हा गडचिरोली महामंत्री.लिलाधर भरडकर,जिल्हा  अध्यक्ष,राँकायुको,गडचिरोली. गिताताई हिंगे,जिल्हा अध्यक्ष,भाजपा महिला मोर्चा गडचिरोली. गडचिरोली.अमीताताई मडावी,शिवसेना,मा.निताताई वडेट्टीवार,शिवसेना. रोशन उके आर.पी.आय गडचिरोली आदिची उपस्थित होती.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...