Home / विदर्भ / गडचिरोली / *आगामी निवडणुकांमध्ये...

विदर्भ    |    गडचिरोली

*आगामी निवडणुकांमध्ये विजय महायुतीचाच होणार:* *भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे*

*आगामी निवडणुकांमध्ये विजय महायुतीचाच होणार:*  *भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे*

*आगामी निवडणुकांमध्ये विजय महायुतीचाच होणार:भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

 

गडचिरोली: दिंनाक १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महायुतीचा जिल्हास्तरीय महा कार्यकर्त्यांचा मेळावा मा.खा.श्री.अशोकजी नेते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय मंत्री मान. सुबोधजी मोहीते,अन्न व औषध प्रशासन मंत्री मान. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.या महायुतीच्या महामेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी संबोधित करताना बोलले की,2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवून देशामध्ये दुसऱ्या वेळेस भारतीय जनता पार्टी व महायुतीला पूर्ण बहुमताने विजय प्राप्त करून दिले तसेच विधानसभा  निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र मध्ये जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत महायुतीला दुसऱ्या वेळेस महायुतीला पूर्ण बहुमताने सत्ता दिली. परंतु शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासोबत जाऊन सत्ता बसविले.परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी व अजित दादा पवार यांनी सत्ते मधून बाहेर पडून 2021 मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता बसविली.त्याच्यामुळे महायुतीला पूर्ण बळ मिळालेला आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये विजय महायुतीचाच होणार व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील खासदार तसेच जिल्ह्यामधील तीनही विधानसभा क्षेत्रा मधील आमदार सुद्धा महायुतीचाच होणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे,भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार,राष्ट्रवादी क युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक , भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, आठवले गटाचे मेघनाथ घुटके,कवाडे गटाचे भानारकर, शिवसेनाच्या अमिता मडावी, तसेच मोठया संख्येने महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...