Home / विदर्भ / गडचिरोली / *बहनजी मायावतीजींचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*बहनजी मायावतीजींचा वाढदिवश साजरा. मायावती देशाच्या पंतप्रधान बनू शकतात एवढी ताकद बसपामधे आहे*

*बहनजी मायावतीजींचा वाढदिवश साजरा. मायावती देशाच्या पंतप्रधान बनू शकतात एवढी ताकद बसपामधे आहे*

*बहनजी मायावतीजींचा वाढदिवश साजरा. मायावती देशाच्या पंतप्रधान बनू शकतात एवढी ताकद बसपामधे आहे*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:- उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहनजी मायावती देशांच्या पंतप्रधान बनू शकतात एवढी ताकद व मतदार बहुजन समाज पार्टीमधे आहे. जाती तोडो समाज जोडो हा नारा देणाऱ्या मायावतीजीची इडिआ आघाडीला भिती वाटतो . अनुसुचित जातीच्या महिला जर पंतप्रधान झाल्यास तर मनुवाद संपुष्ठात येईल. EVM हटाव म्हणणाऱ्या मायावतीजीची ताकद आज देशामधे तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे गौरउद्‌गार बसपाचे गडचिरोली जिल्हाचे नेते रमेश मडावी यांनी बहनजी मायावती यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा प्रसंगी काढले . बहनजी मायावती यांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम गांधी चौक गडचिरोली येथे पार पडला. बहनजी मायावतीच्या जिवनावर बसपाचे संदिप गोरडवार , नरेश महाडोरे , सुधिर वालदे  प्रा.केशव भालेराव  सुमन क-हाडे , विनोद कोडापे सुरेखा बरडे आदिची बहनजी मायावती यांच्या जिवनावर प्रकाश टाकाला . रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , दिलीप गोवर्धन यांनी बहनजी मायावती यांना त्यांच्या वाढदिवशाच्या शुभेच्छा दिल्यात . कार्यक्रमास बसपाचे प्रा. भाऊराव खोब्रागडे , बंडु वाळके  दिगांबर दुर्गे , शुशीला गोरडवार , भावना मोहुर्ले , रजणी खैरे  मायाताई बांबोळे , लोमेश गेडाम सहीत बहुसंख्य बसपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...