Home / विदर्भ / गडचिरोली / *तिळगुळ घ्या , गोडगोड...

विदर्भ    |    गडचिरोली

*तिळगुळ घ्या , गोडगोड बोला व आमच्या मागण्या मान्य करा. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे अनोखे आंदोलन*

*तिळगुळ घ्या , गोडगोड बोला व आमच्या मागण्या मान्य करा. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे अनोखे आंदोलन*

*तिळगुळ घ्या , गोडगोड बोला व आमच्या मागण्या मान्य करा. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे अनोखे आंदोलन*

 

✍️मुनिश्चर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:- अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज दि. १७ जानेवारी ४४ दिवसाचा आंदोलन जिल्हा परिषद गडचिरोली समोर सुरू असुन आज अंगणवाडी कर्मचार्‍यानी अनोखा आंदोलन केले. तिळगुळ घ्या , गोड - गोड बोला व आमच्या मागण्या पूर्ण करा म्हणत जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचार्‍यांना तिळगुळ वाटप करून आमच्या मागण्या पूर्ण करा म्हणुन मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन दिले . यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवराव चवळे , राधा ठाकरे , शैल पठाण , ज्योती कोमलवार , मिनाक्षी झोडे , रेखा जांभुळे  नंदिता चन्ने, प्रतिज्ञा  रुपाली क्षिरसागर  अल्का कुकडकर, रुपाली पेंदाम , ज्योती कोल्हापूरे , कुंदा बनकर , अंकिता अधिकारी , रेखा सादारे , शिवलता बावनखडे आदि प्रमुख अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ग्राज्युएटी बाबत अंतिम निर्णयाची अंमलबजावणी करणे , मिनि अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणे , आहाराचा दर ८ रुपये वरुन १६ रुपये करण्यात यावा. कर्मचार्‍यांना रजा सवलती , आजारपणाच्या रजा देऊन मेडीकल बिलाची तरतुद करावी . सेवानिवृत् कर्मचार्‍याना एकतर्फी लाभ देण्यात यावा. आदि मागण्या साठी आयटकचे कर्मचारी ४४ दिवसा पासून उपोषण करीत असुन जोपर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे आयटकच्या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...