Home / विदर्भ / गडचिरोली / *आमदार डॉक्टर देवरावजी...

विदर्भ    |    गडचिरोली

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी स्वच्छता दुत ठरत आहेत . अनेक ठिकाणी राबविले स्वच्छता अभियान*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी स्वच्छता दुत ठरत आहेत . अनेक ठिकाणी राबविले स्वच्छता अभियान*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी स्वच्छता दुत ठरत आहेत . अनेक ठिकाणी राबविले स्वच्छता अभियान*

 

✍️मुनिश्रर बोरकर गडचिरोली.

 

गडचिरोली:-आदिवासींचे पवित्र स्थान असलेल्या चांदाळा रोड  गडचिरोली येथील गोटुल भूमी वर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवले. मार्कडा देवस्थान चामोर्शी येथेही त्यांनी देवस्थानाची साफ सफाई केली. हनुमान देवस्थान चामोर्शी 'सेमाना देवस्थान गडचिरोली येथेही आमदार देवराव होळी यांनी साफसफाई केली . अनेक देवस्थानात साफसफाई करीत असालामुळे आमदार डॉ. देवराव होळी जनू काही एकप्रकारचे स्वच्छता अभियानातील देवदुनच ठरत आहेत त्यांचे सोबत नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर  गोटुल भूमीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनावरून  संपूर्ण देशभरामध्ये दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारोह निमित्त  मठ मंदिरांची स्वच्छता अभियान सुरू आहे. त्यानिमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चांदाळा रोड गडचिरोली येथील गोटूल भूमीवर हे स्वच्छता अभियान राबविले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...