Home / विदर्भ / गडचिरोली / *सेवानिवृत पोलिस पाटलांचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*सेवानिवृत पोलिस पाटलांचा निरोप व सत्कार*

*सेवानिवृत पोलिस पाटलांचा निरोप व सत्कार*

*सेवानिवृत पोलिस पाटलांचा निरोप व सत्कार*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-पोलिस पाटिल दिन तथा सेवा निवृत्त पोलिस पाटलाचा निरोप समारंभ व सत्कार कार्यक्रम पालीस स्टेशन गडचिरोलीचे आवारात पोलीस निरिक्षक अरुण फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटिल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष योगराज नाकाडे , जिल्हा सचिव मुरारी दहीकार , जिल्हा उपाध्यक्ष पंडीत मेश्राम  अनिल कुकुडकार अध्यक्ष पो.पा. संघटना चामोर्शी तालुका , भाष्कर कोठारे पो. पाटिल लांजेडा आदिच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत पोलीस पाटिल यांचा निरोप व सत्कार पार पडला. यात सेवानिवृत पोलीस पाटिल बालाजी मेश्राम कुरपडा , गावतुरे पो. पाटिल मुरखळा व निकुरे पो. पाटिल धुंडेशिवणी आदिचा सेवानिवृती पर शाल व श्रीफळ देऊन पती - पत्नी सहीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ठाणेदार अरुण फेगडे म्हणाले की  सेवानिवृत पोलीस पाटिल यांनी आपल्या सेवा कारकीर्दीत चांगली सेवा देऊन आम्हाला सहकार्य केले. गावातील अनेक समस्या सोडविल्या अश्या कर्तव्यदक्ष पोलिस पाटालाचा आज सत्कार होतआहे  त्यांचे पूढील जिवन सुख समृद्धीचे सुखाचे व समाधानाचे जावोअश्या शुभकामना ही ठाणेदार फेगडे यांनी दिल्यात.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...