Home / विदर्भ / गडचिरोली / *बोलोरो - टु व्हिलरचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*बोलोरो - टु व्हिलरचा चकपिरंजी जवळ भिषण अपघात - विहीरगांवची महिला ठार*

*बोलोरो - टु व्हिलरचा चकपिरंजी जवळ भिषण अपघात - विहीरगांवची महिला ठार*

*बोलोरो - टु व्हिलरचा चकपिरंजी जवळ भिषण अपघात - विहीरगांवची महिला ठार*

 

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली :-चंद्रपूर ते सावली कडे जाणारी बोलोरो पिकअप  चंद्रपूर वरून सावलीकडे भरघाव  वेगात जात होती तर टु व्हिलर गाडी सुद्धा सावली कडे जात असतांना बोलारो पिकअप ने मागुनमोठी धडक दिल्यामुळे चकपिरंजी जवळ भिषण अपघात घडला यात विहीरगांव बोरमाळा ती महिला जागीच ठार झाली. तर दोघे गंभीर जखमी झाले. आज दि. २२जानेवारी सांयकाळी ७.३० चे दरम्यान एस.के. बार जवळ सार्वजनिक बांधकाम विभाग मुल डिव्ही कंपणीची बोलोरो पिकअप मुळे अपघात घडलाअसल्याचे कळते  अपघात एवढा भिषण होता की बोलोरो गाडीच्या चंक्याने टु व्हिलर गाडीला पाचसे फुट भरकडत नेले . यात  शोभा धारणे ४९ विहीरगांव तालुका सावली हि जागीच ठार झाली तर निखील गायकवाड विहीरगांव आणि धर्मा पाडुंरग गायकवाड विहीरगांव असे जखमीचे नावे असुन ते सुध्दा गंभीर जखमी असुन त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे सावली पोलिसांनी भरती केले . तर मृत्यु शोभा हिला शवविच्छेदनासाठी दवाखाण्यात नेण्यात आले. तिच्या गळ्यात असलेला मंगळसुत्र गायब असल्याचे प्रत्यक्ष पाहणारे बोलत होते. चकपिरंजी जवळ बघ्याची गर्दी जमली होती. सदर घटनेचा तपास सावली पोलीस करीत आहेत .

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...