Home / विदर्भ / गडचिरोली / *ऐतिहासिक बौद्ध लेणी...

विदर्भ    |    गडचिरोली

*ऐतिहासिक बौद्ध लेणी च्या संवर्धनासाठी संयोजक समिती*

*ऐतिहासिक बौद्ध लेणी च्या संवर्धनासाठी संयोजक समिती*

*ऐतिहासिक बौद्ध लेणी च्या संवर्धनासाठी संयोजक समिती*

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

गडचांदूर:-चंद्रपूर जिल्हयात ऐतिहासिक बौद्ध लेण्या जिल्ह्यात आहेत. त्याचे जतन व संवर्धन करण्याकरीता जिल्हयात संयोजन समिती गठीत करण्यात आली. नुकत्याच भद्रावती येथील बौद्ध लेणी कुणीतरी अज्ञान ईसमानी तोडफोड केली. सदर प्रकरणाची तक्रार संयोजन समिती मार्फत पोलीस स्टेशन भद्रावती येथे देण्यात आली. परंतु गुन्हेगारांचा शोध घेण्यास येथील पोलीस असमर्थ ठरले. गडचांदूर परिसरात सुध्धा ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहेत. भद्रावती ची पुर्नरावृती होवू नये म्हणुन बौद्ध लेणीचे जतन व संवर्धन करण्याचे काम संयोजन समिती भन्तेजींच्या मार्गदर्शनाखाली करीत असुन गडचांदुर येये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भिक्खु काश्मप यांच्या मार्गदर्शना खाली बैठक पार पडली. यात संयोजक हरिशभाई दुर्याधन , शिद्धार्थ सुमन , नाना देवगडे  उमेश रामटेके , संतोष रामटेके , शैलेश शेन्डे मुन्ना आवळे , आदि उपस्थित होते. यांनी आपले विचार मांडले व बौद्ध लेणीच्या संवर्धनासाठी आम्ही सहकार्य करण्याचे ठरविले. सदर बैठकीला निलेश रंगारी , घनश्याम पिपरे , अरुण शिंदेकार  देवानंद मुन , पंडीत डोंगरे , गजानन तांक सांडे ' ग्रौतम भसारकर आदि सहीत बहुसंख्य उपासक उपस्थित होते

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...