Home / विदर्भ / गडचिरोली / *अग्रोसन फॉर्मस प्रोड्युस...

विदर्भ    |    गडचिरोली

*अग्रोसन फॉर्मस प्रोड्युस कंपणी लिमिटेड आर्वी (छोटा ) भुमीपुजन* *शेतकऱ्यांचा विश्वास संपवू नका. उच्च दर्जाचे बि. बियाने निर्माण करा: सरोजताई काशिकर*

*अग्रोसन फॉर्मस प्रोड्युस कंपणी लिमिटेड आर्वी (छोटा ) भुमीपुजन*    *शेतकऱ्यांचा विश्वास संपवू नका. उच्च दर्जाचे बि. बियाने निर्माण करा: सरोजताई काशिकर*

*अग्रोसन फॉर्मस प्रोड्युस कंपणी लिमिटेड आर्वी (छोटा ) भुमीपुजन*

 

*शेतकऱ्यांचा विश्वास संपवू नका. उच्च दर्जाचे बि. बियाने निर्माण करा: सरोजताई काशिकर*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-हिंगणघाट आर्वी- इज्राईल च्या सहकार्याने अंग्रोसन फॉर्मस कंपणी लिमिटेड हिंगणघाट जवळील छोटी आर्वी येथे बि - बियाना चा कारखाणा तयार होत आहे हि एक आनंदाची गोष्ट आहे. या कंपणीतून उच्च दर्जाचे बि - बियाने निर्माण करा व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा आम्ही तुमच्या पाठीसी आहोत. या कंपणीकडे लोक डोळे लावून बघत आहेत . बेरोजगारानी नोकरीच्या मागे न लागता उध्योग उभारा स्वतः च्या पायावर उभे राहा. शासनाने नोकर्‍या संपविल्या आहेत. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी आमदार तथा शेतकरी नेत्या सरोजताई काशिकर यांनी अॅग्रोसन फॉर्मस प्रोड्युसर कंपणी लिमीटेड आर्वी (छोटी) येथे होत असलेल्या बि - बियाने उत्पादन कारखानाच्या भुमीपुजन प्रसंगी असंख्य शेतकऱ्यांसमोर केले. सदर कंपणीचे उद्घाटन माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कंपणीचे संचालक गोपाल रायपूरे चंद्रपूर ' कांबळे ' नालिनी भोयर आत्मा वर्घा , सत्यपाल ठाकरे स्मार्ट आरआय यु नागपूर ,हेमंत जोशी , आशिष दुधे ' सचिन सुतार तालुका कृषी अधिकारी  हिगणघाट ' 'हेंमत गुप्ता अर्थशास्त्रज्ञ ' वर्धा , अविनाश जवादे संचालक 'आदि लाभले होते . याप्रसंगी वामनराव चटप म्हणाले की शेतकरी शेतावर जगतो व शेतातच मरतो . शेतकऱ्यांच्या कंपणीवर कुणी विश्वास करीत नाही. परंतु शासनाने विश्वास दाखवून हा प्रकल्प शेतकर्‍या च्या हिताचा व फायद्याचा व्हावा असे या कंपणीने कार्य करावे. कारण शेती पिकली नाही तर शेतकरी आत्महत्यां करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे कार्य या कंपणी कडून झाले पाहीजे असे दर्जेदार उत्पादन करा. कार्यक्रमाचे संचलन व आभार कपंणीचे संचालक अध्यक्ष गंगाधर मुटे सीईओ यांनी केले. कार्यक्रमास विदर्भातील भाग भाडवलदार , शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...