Home / विदर्भ / गडचिरोली / *दिल्ली येथे लाल किल्ल्यावर...

विदर्भ    |    गडचिरोली

*दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण उपस्थित राहण्याचा मान ठाणेगाव येथील भांडेकर दांपत्यांना*

*दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण उपस्थित राहण्याचा मान ठाणेगाव येथील भांडेकर दांपत्यांना*

*दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण उपस्थित राहण्याचा मान ठाणेगाव येथील भांडेकर दांपत्यांना*

 

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली.  

 आरमोरी  :-तालुक्यातील ठाणेगाव येथील श्री गोपाल भांडेकर आणि स्नेहलता गोपाल भांडेकर या जोडप्यांना 26 जानेवारी निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला असून ते  दिल्लीला रवाना झालेले आहेत                           सविस्तर वृत्त असे की उज्वला गॅस कनेक्शन च्या अंतर्गत सुधा  गॅस एजन्सीच्या  आरमोरी च्या माध्यमातून उज्वला गॅस  चे ग्राहक श्री गोपाल भांडेकर व त्यांच्या पत्नी सौ स्नेहलता भांडेकर यांना यावर्षी 26 जानेवारी 2024 ला दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणनाच्या वेळीस उपस्थित राहण्याचा मान गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमता मिळालेला आहे या सोबतच सायंकाळी ते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेणार आहेत अतिशय ग्रामीण भागातून भारत गॅस चे हे ग्राहक असून या दोघांनाही दिल्लीला रवाना होण्यासाठीचे निमंत्रण पत्र मिळालेले आहे त्यानुसार काल दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी रेल्वेने हे जोडपे दिल्लीला रवाना झालेले आहेत जिल्ह्यातील ठाणेगाव येथील  भाडेकर यांना मिळालेला हा बहुमान असल्यामुळे सुधा  गॅस एजन्सी चे संचालक  श्रीमती सुधाताई चंदनखेडे श्री प्रदीप हजारे श्री विनोद हजारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ठाणेगाव येथील व परिसरातील जनतेने गोपाल भांडेकर व त्यांच्या पत्नी स्नेहा भांडेकर यांना शुभेच्छा दिलेले आहेत

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...