Home / विदर्भ / गडचिरोली / *निफंद्रा येथील डॉ. बाबासाहेब...

विदर्भ    |    गडचिरोली

*निफंद्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा ११ फरवरीला. माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती*

*निफंद्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा ११ फरवरीला. माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती*

*निफंद्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा ११ फरवरीला. माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती*

 

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-सावली तालुक्यातील निफंद्रा ( निमगांव ) येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम दि. ११ फरवरी २०२४ दुपारी १२ वाजता पंचशिल बौद्ध समाज मंडळ निफद्रा येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे नागपूर हे असुन उदघाटक म्हणुन माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार बम्हपुरी तर मुख्य अतिथी डॉ. राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी , अमरावती तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी , साहित्यीक स्मिता वाकडे नागपूर , माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम , कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नामदेवराव किरसान , चंद्रपूर जिल्हा रिपाई अध्यक्ष गोपालराव रायपुरे, पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते  शेकाफे चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे  कांग्रेसचे संदिप भाऊ गडुमवार , काग्रेस नेते दिनेश चिटनुरवार  पुरुषोत्तम नवघडे सरपंच निफद्रा , उपसरपंच नानाजी उंदिरवाडे  यशवंत बोरकुटे माजी सभापती कृउबा सावलीआदि लाभणार आहेत. तर पाहुणे म्हणुन मोरेश्वर चंदनखेडे रिपाई  शिधार्थ सुमन रिपाई  नितिन गोहणे कांग्रेस नगराध्यक्ष लता लाकडे  उषाताई भोयर महिला तालुका अध्यक्ष सावली  मनोहर गेडाम जेष्ठ नेते रिपाई , हरिष दुर्याधन पिरिपा , मुरलीधर भानारकर कार्याध्यक्ष पिरिपा , पत्रकार उदय गडकरी , पत्रकार विजय रामटेके ब्रम्हपुरी , कोमल रामटेके , एन.डी. पिंपळे ,विकास उंदिरवाडे रिपाई चंद्रपूर जिल्हा , उतम गेडाम पिरिपा सावली' आदि लाभणार आहेत. 'रात्रौ शेषराज खोब्रागडे व त्यांचा संच चंद्रपूर यांच्या भिमगीताचा कार्यक्रम होणार आहे तर त्रिशरण पंचशिला गुणवंत धम्मचारी यांचे हस्ते ग्रहण केल्या जाईल  तसेच कार्यक्रमाचे संचलन रतन निमगडे व अमित वाकडे हे करणार आहेत .तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुणवंत ढोलणे , विलास जनबंधु , हेमराज ढोलणे , तुलाराम उंदिरवाडे , प्रशांत ढोलणे , किशोर उंदिरवाडे , सोरते आदिनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...