Home / विदर्भ / गडचिरोली / *खासदाराचे दत्तक गाव...

विदर्भ    |    गडचिरोली

*खासदाराचे दत्तक गाव विकासापासून कोसो दूर:महेंद्र ब्राह्मणवाडे* *येवली येते कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

*खासदाराचे दत्तक गाव विकासापासून कोसो दूर:महेंद्र ब्राह्मणवाडे*    *येवली येते कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

*खासदाराचे दत्तक गाव विकासापासून कोसो दूर:महेंद्र ब्राह्मणवाडे*

 

*येवली येते कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-मागील दहा वर्षापासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, जिल्ह्यातील विद्यमान खासदारांनी दत्तक ग्राम योजने अंतर्गत तालुक्यातील येवली गाव दत्तक घेतले. त्याअर्थी  गावातील युवक, महिला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या खासदाराचे गाव असल्याने गावाचा विकास होईल, गावात विकासाची गंगा वाहू लागेल, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील असे वाटतं होते मात्र मागील 10 वर्षात या उलट झाले, ना गावाला कोणतीही विशिष्ट ओळख मिळाली ना कोणत्या तरुणाना रोजगार मिळाले नाही.खासदारानी तर साधे गावात भेटी सुद्धा दिल्या की नाही याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शंका उपस्थिती केली आहे.ओबीसी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या  मतांसाठी भाजप राजकारण करीत आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे असा आरोपही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केला, जय सियाराम कबड्डी क्लब येवली च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उदघाट्निय सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जितेंद्र मुनघाटे, ग्रा.प. शिवनीचे सरपंच किरण ताटपल्लीवार , ग्रा.प.सदस्य चोखाजी बांबोळे, चोखाजी भांडेकर, मोरेश्वर भांडेकर,  जितेंद्र मुनघाटे, नितेश राठोड, ग्रा.प.सदस्य प्रकाश गेडाम, विजय सोमनकर, से.निवृत्त पोलीस मेश्रामजी, भीमराव मेश्राम, सेमसर, गेडाम, मंडळाचे अध्यक्ष विजय भोयर, प्रमोद पिपरे, संदीप ठाकरे, राहुल काळे, ज्ञानदीप कुद्रपवार, राकेश भोयर, सुशील शर्मा, हर्षद गोहणे, मयूर भोयर, विजय भोयर, स्वप्नील भांडेकर, सुरेश पेडपल्लीवार, निखिल पुण्यप्रेडीवार, सुरज मेश्राम, वृषभ धात्रक, वृषभ भोयर, आदी बहुसंख्येने गावातील नागरिक , खेळाडू उपस्थित होते.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...