Home / विदर्भ / गडचिरोली / *अखेर अंगणवाडी सेविकांच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मंजुर होणार. ५२ दिवसाचा संप मागे*

*अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मंजुर होणार. ५२ दिवसाचा संप मागे*

*अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मंजुर होणार. ५२ दिवसाचा संप मागे*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली :- अंगणवाडी सेविकांचा ५२ दिवस सुरु असलेला संप व त्यांच्या मागण्या अखेर शासनाने मान्य केला असुन अंगणवाडी सेविकाने आपला संप अखेर मागे घेतला. यापूढे अंगणवाडी सेविकांना पेन्शन व ग्रज्युटी मिळणार असुन मुंबईत पार पडलेल्या बैठकीत अंगणवाडी व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी सदर घोषणा केली व कृती समितीने अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेतला. कृती समितीचे पदाधिकारी अप्पा पाटिल , दत्ता देशमुख , माधुरी शिवणकर , सुर्वणा तळेकर , निशा शिवरकर आदिची उपस्थिती होती. अंतिम प्रस्ताव शासनाकडे अंमलबजावणी साठी पाठविण्याचे अप्पा पाटिल यांनी सांगितले. मिनि अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रुपांतर केल्या जाईल असा लेखी अंगणवाडी कृती समितीला देण्यात आला असुन आता अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात येईल असेही कृती समितीने सांगीतले. गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी सतत संपात सहभागी होवून संप यशस्वी केला होता यात आयटकचे देवराव चवडे व डॉ. महेश कोपूलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते .

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...