Home / विदर्भ / गडचिरोली / *वंचित बहुजन आघाडीच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शेकडो एकता नगर झोपडपट्टी वासीय धडकले नगर परिषद वर*

*वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शेकडो एकता नगर झोपडपट्टी वासीय धडकले नगर परिषद वर*

*वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शेकडो एकता नगर झोपडपट्टी वासीय धडकले नगर परिषद वर*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-एकता नगर झोपडपट्टी वासियांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा नगर परिषद गडचिरोली येथे धडकला. गेल्या एक वर्षापासुन एकता नगर वासीय झोपड्या बांधुन आपले उदरनिर्वाह करीत आहेत परंतु प्रशासक कधि त्यांच्या झोपड्या उध्वस्त करतात तर कधि घरकुल बांधुन देतो म्हणतात. त्यांना स्थायी जागा घ्यावी त्यांना हक्काचे पट्टे घ्यावेत त्यांच्या विज - पाण्याची सोय करावी आदि मागणी साठी आज दि. २९ जानेवारीला वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसीगे , तालुका अध्यक्ष बाशिद , जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर ' जावेद शेख , शहर संघटक भरत रायपुरे सुजाता वासनिक , सुनंदा किरंगे आदिच्या नेतृत्वात वंचितचा मोर्चा नगर पालिकेवर धडकला परंतु प्रशासक चालढकलपणा करीत असल्यामुळे वंचितने गोर गरीबांच्या रास्त मागणी साठी नगर प्रशासन जवळ ठिया आंदोलन करून नारेबाजी करण्यात आली . देवापूर रिठ सर्व्हे नंबर ७८ , ८८ , तालावाच्या जागेवर २५० कुटुंब झोपड्या बांधुन उदरनिर्वाह करीत आहेत. प्रशासक गरीबांच्या झोपडया उद्ध्वस्त करून तलावाची जागा भूमाफिया निकाली आहे. यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणीही नगर प्रशासनाकडे वंचितने केली आहे. आंदोलनात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुका अध्यक्ष बाशिद शेख , जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, शहर संघटक भारत रायपुरे, वासुदेव मडावी, विपीन सूर्यवंशी, गोविंदा शेंडे, महागु शेंडे, मुकेश शेंडे, शगुफ्ता शेख, वर्षा खंडागळे, शोभा शेरकी, सुनंदा किरंगे, सुजाता वासनिक, वंदना येळमे, प्रफूल येरमे , राजेंद्र मडावी ,यांच्यावर शेकडो कार्यकर्ते जोरदार घोषणा करून प्रशासनाला हादरवून सोडले. प्रशासक सि.ओ. नगर परिषद गडचिरोली यांना निवेदन दिले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...