Home / विदर्भ / गडचिरोली / *आदिवासी हलबा - हलबी...

विदर्भ    |    गडचिरोली

*आदिवासी हलबा - हलबी समाज , राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्ष पदी फरेंद्र कुतिरकर तर कार्याध्यक्ष पदी माधवराव गावळ*

*आदिवासी हलबा - हलबी समाज , राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्ष पदी फरेंद्र कुतिरकर तर कार्याध्यक्ष पदी माधवराव गावळ*

*आदिवासी हलबा - हलबी समाज , राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्ष पदी फरेंद्र कुतिरकर तर कार्याध्यक्ष पदी माधवराव गावळ*

 

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली .

 

गडचिरोली:-अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी हलबा - हलबी समाज कर्मचारी महासंघ केंद्रिय कार्यकारणी चे अधिवेशनात राज्याध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली यात गडचिरोली येथील फरेद्र कुतिरकर यांची भरघोष मतानी फेर निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी माधवराव गावळ यांची अविरोध निवड झाली. सदर पदासाठी निवड हि सन २०२४ ते २०२९ पर्यत असणार आहे. अधिवेशनाची सुरवात संविधान कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मालार्पन करण्यात आले. सदर अधिवेशनात विदर्भातील ११ जिल्ह्याचे समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी हलबा - हलबी समाज कार्यकारणीत सचिवपदी प्रा. डॉ. दिलीप लटये नागपूर , उपाध्यक्ष पदावर प्रेमलाल कोंरोडे गोंदिया , कुरसुंगे भंडारा , महिला उपाध्यक्ष पदी शारदा कुरसुंगे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून चंदाताई चौधरी अमरावती , भाऊराव राऊत नागपूर ,रुपचंद कोडबे नागपुर यांनी काम पाहिले . निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले. सदर अधिवेशनात बहुसंख्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...