Home / विदर्भ / गडचिरोली / *बंधारा शेतकऱ्यासाठी...

विदर्भ    |    गडचिरोली

*बंधारा शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल:विलास दशमुखे*

*बंधारा शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल:विलास दशमुखे*

*बंधारा शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल:विलास दशमुखे*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

गडचिरोली:-नवरगांव येथील पाल नदिवर आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आमदार फंडातून व गावकर्यांच्या सहकार्याने बंधारा बांधण्यात येत आहे. .शेतकऱ्यांना शेतात उत्पादन घेण्यासाठी सोय निर्माण होइल , दोन पिके सुद्धा घेता येइल व पाळीव प्राण्यांना पिण्याची पाण्याची सोय होइल असा विश्वास पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपा पंचायत राज्य व ग्रामविकास विभागाचे जिल्हा संयोजक विलास दशमुखे यांनी व्यक्त केला. पोर्ला नवरगांव येथील पाल नदिवर १ कोटी ५० लाख रुपये खर्च करुन बंधार्‍याचे बाधकामाला सुरवात झालेली आहे. सदर बंधारा बांधकामांसाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आमदार निधितुन बंधारा बांधण्यासाठी अनुदान दिले त्याबदल त्यांचे गावकर्यांनी अभिनंदन केले. बंधार्‍याच्या भुमीपुजना प्रसंगी नवरगांव ग्रामपंचायतच्या सरपंच्या सुनंदा दशमुखे , गणपत पाटिल चुधरी, दयाराम सेलोटे  ग्रामपंचायत सदस्य कांतु चुधरी, खुशाल झरकर  देविदास चुधरी, वनविभागाचे RFO मडावी , खोपडी , झाडे , तुळसिराम आवारी  विनोद दशमुखे  आत्माराम सेलोटे  वामन कोकीळ , दादाजी दशमुखे , जयदेव चुधरी तथा कंत्राटदार शहा आदि उपस्थित होते

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...